तिरुपती बालाजी संपूर्ण माहिती-Tirupati Balaji Mandir

By Rushi Bhosle

Updated on:

तिरुपती बालाजी ची संपूर्ण माहिती

तिरुपती बालाजी Tirupati Balaji ची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला सांगत आहे तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा म्हणजे तिरुपती मध्ये असलेल्या बालाजी मंदिर विषयी माहिती तुम्हाला सविस्तर कळेल.

तिरुपती बालाजी ची संपूर्ण माहिती

तिरुपती हे बालाजी मंदिर दक्षिण भारतामधील सर्वात लोकप्रिय मंदिर आहे व दक्षिण भागातील एक प्रमुख स्थळ देखील आहे तिरुपती बालाजी मंदिर तिरूमला डोंगर 130 वर्ग 26 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे तिरूमला डोंगरा सोबतच असे सात डोंगर आहे त्या सात डोंगरांना सात फण्यांचा डोंगर असेही म्हणतात तिरुपती बालाजी चा मंदिर हे शेवटच्या सातव्या डोंगरामध्ये वसलेला आहे.

या डोंगराला सप्तगिरी डोंगर असे म्हणतात, त्या डोंगराचा रहस्य म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा तेथे थंडगार वातावरण असतो तिरुपती बालाजी ची राजधानी ही हैदराबाद आहे हैदराबाद पासून 440 किलोमीटर अंतरावर तिरुपती बालाजी चा मंदिर आहे तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक भक्त खूप भरून येतात व अनेक देशाविदेशावरून पर्यटक देखील तिरुपती बालाजीच्या मंदिरा ला पाहण्यासाठी व भेट देण्यासाठी येतात तिरुपती बालाजी चा मंदिर हे महाराष्ट्र मध्ये एक प्रमुख स्थान म्हणून आहे.

तिरुपती बालाजी चा मंदिर हे वर्तमान काळात वैकुंठ म्हणून ओळखले जाते तिरुपती बालाजी चा मंदिर हे विष्णूचा अवतार आहे विष्णू ने निवास करण्यासाठी तिरुपती बालाजी मंदिर हे स्थान निवडले व तिथे त्यांचा वास आहे तिरु म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मीचा पती म्हणजे तिरुपती असे आहे. तिरुपती हे नाव तेलगू व तामिळ भाषेत आहे मला / मलाई हे डोंगर पर्वत हे विष्णूचा अवतार आहे असे मानले जात.

तिरुपती डोंगरावर कपिल तीर्थ एक मोठं सरोवर आहे भाविक भक्त व श्रद्धालु तिरुपती बालाजी मंदिराला खूप दान करतात तिरुपती बालाजी मंदिराचा कळस हा सोन्याचा आहे भारतामध्ये तिरुपती बालाजी चा मंदिर हे सर्वात श्रीमंत मंदिर आहे असे मानले जाते. अशा जगात लोकप्रिय देवस्थानाची तिरुपती बालाजी ची व तिथे असलेल्या मंदिराची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या लेखातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर चला पाहूया तिरुपती बालाजी ची संपूर्ण माहिती खालील दिलेली माहिती सविस्तर पहा.

तिरुपती बालाजी मंदिराचे दर्शनाची माहितीTirupati balaji temple

तिरुपती बालाजी बालाजीच्या दर्शनासाठी कायम खूप लोक येत असतात देश विदेशातून लोक येतात व या लोकांना भावी भक्तांना तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी अतिउत्तम सोय केलेली आहे देवस्थानाच्या समितीकडून दर्शनास येणाऱ्या भावी भक्तांना खूप चांगल्या प्रकारे सुविधा व सोय केलेली आहे. दर्शनाला जाताने आपण ऑनलाइन पास काढुन बुकिंग करू शकतो जर तुम्ही फॅमिली सोबत दर्शनास गेले असाल रांगेत लागून दर्शन देखील घेऊ शकतात.

tirupati balaji temple तिरुपती बालाजीचे दर्शन करण्या अगोदर तिरुमाल पर्वता मध्ये एक मंदिर आहे व त्या मंदिराजवळच पुष्पकुंड नावाचे सरोवर आहे त्या कुंडामध्ये अंघोळ करून तुम्ही तिरुमाल वेंकटेश्वराच्या दर्शनास जाऊ शकतात!

पुढे काही अंतरावर गेल्यास बाह्य स्वामीचे दर्शन घेता येते बाह्य स्वामीचे दर्शन (tirupati balaji darshan) घेतल्यावर
पुढे व्यंकटेश्वराच्या दर्शनास रांगेत उभे राहून जय गोविंदा जय गोपाला अशी गर्जना करत तुम्ही भगवान विष्णूचा अवतार म्हणजे व्यंकटेश्वर स्वामी यांचे दर्शन घेऊ शकतात व्यंकटेश्वराच्या दर्शनास गेल्यावर तुम्हाला रांगेमध्ये उभे राहून दर्शन घेता येणार आहे दर्शन घेताना जे लागणारा वेळ आहे तो 24 घंटे ही असू शकतो!

जर तुम्ही दिवाळी किंवा पाडवा अशा वेळी जर तिरुपती दर्शनास (tirupati balaji darshan) गेले तर तुम्हाला दोन किंवा तीन दिवस देखील लागू शकतात या सणाच्या दिवसात भाविक भक्त व पर्यटक देखील खूप येतात त्या कारणाने दर्शना दोन किंवा तीन दिवस ही लागू शकतात लागू शकतात.

तुम्ही जर वेंकटेश्वराच्या दर्शनास रांगेत उभे असाल तर तुम्हाला तिथे खाण्यापिण्यासाठी योग्य सुविधाचा उपलब्ध केल्या गेले आहे व रांगेत उभे असणार तर बेंच किंवा टेबलचाही बंदोबस्त केला गेला आहे या कारणाने भाविक भक्तांना काही त्रास झाला नाही पाहिजे यासाठी या सर्व गोष्टींची उपयोग ती रुमाल येथे असलेल्या सेवेकर्‍यांनी या सर्व गोष्टींचा उपयोग केला आहे.

जर तुम्हाला वाटत असेल आपण एवढ्या दोन किंवा तीन दिवस कसं काय रांगेत उभे राहून ती रुमाल व्यंकटेश्वराचे दर्शन करणार यासाठी तुम्हाला अगोदरच पाच ची बुकिंग करावी लागेल तीन किंवा चार महिन्यांच्या अगोदरच तुम्हाला पास बुकिंग करावे लागेल पास बुकिंग केल्यानंतर तुम्हाला दर्शनास दोन किंवा तीन तासात तिरुमाल व्यंकटेश्वराचे दर्शन होऊ शकते.

तिरुपती बालाजी मंदिर ची कहाणी tirupati balaji mandir

तिरुपती बालाजी मंदिराच्या अस्तित्व म्हणजे पुराण काळामध्ये सांगितले जाते की माता लक्ष्मी या भगवान विष्णूला नाराज होऊन वैकुंठ धाम सोडून या पृथ्वीतलावर गेल्या होत्या।

माता लक्ष्मीचा नाराज होण्याचे कारण भगवान विष्णूला महर्षी भृगणे निद्रा अवस्थेत पाय मारला होता या कारणाने माता लक्ष्मीला राग क्रोध अनावर झाला म्हणून माता लक्ष्मी या वैकुंठ धाम सोडून पृथ्वीतलावर गेले व भगवान विष्णूला म्हणाल्या महर्षी ऋषीला तुम्ही दंड का दिला नाही त्यामुळे माता लक्ष्मी ह्या भगवान विष्णूला नाराज होऊन पृथ्वीतलावर गेल्या व एका मुलीच्या रूपे जन्म घेतला पद्मावती नावाची मुलगी हे माता लक्ष्मी होती.

भगवान विष्णू हे माता लक्ष्मीला शोधत होते खूप दिवस शोधल्यानंतर भगवान विष्णू मला कळालं की माता लक्ष्मी ह्या एका मुलीच्या रुपात पृथ्वीतलावर जन्म घेतला आहे व त्या मुलीचे नाव आहे पद्मावती नंतर भगवान विष्णू ही पृथ्वीतलावर जन्म घेण्यास ठरवलं नंतर भगवान विष्णूचा जन्म हा व्यंकटेश्वर महाराज म्हणून पृथ्वीतलावर जन्म होतो।
व भगवान विष्णू हे माता लक्ष्मीला लग्नासाठी प्रस्ताव मांडते आणि माता लक्ष्मी ही खुशी खुशी भगवान विष्णूचा प्रस्ताव स्वीकार करतात पण भगवान विष्णू पाशी धन खूप कमी होतं.

धन नसल्यामुळे भगवान विष्णूला माता लक्ष्मीची विवाह करता येत नव्हता नंतर भगवान विष्णू ने देव देवतांना साधुसंतांना प्राण्यांना पक्षांना धन मागण्यास सुरुवात केली व सगळ्यांकडून धन जमा केले व नंतर माता लक्ष्मी सोबत खूप धूमधामाने विवाह केला व दोघे तिरुमाल येथे राहू लागले.

अस वर्तमान काळात मानलं जातं की तो काही पुरुष पक्षी प्राणी असेल तो काही ना काहीतरी तिरुमाल व्यंकटेश्वर येथे थोडं का असेना दान करतोस जो काही दान करतो त्याला काही कमी पडत नाही पैसा असो किंवा धन असो हे काहीच कमी पडत नाही.

तिरुपती बालाजी मंदिर येथे डोक्याचे केस का दान करतात

असं पुराणकाळात मानलं जातं की पक्षी प्राणी साधुसंत देव देवता व माणूस हे सगळ्यांनी जर तिरुमाल व्यंकटेश्वरास काही ना काही दान केलं तर त्याला कशाचाच धनाची किंवा पैशाची कमी पडत नाही या कारणाने वर्तमान काळात ही मानले जाते की केस डोक्याचे केस दान केल्याने आपला राग क्रोध इर्षा ही नष्ट होते म्हणून भक्त भाविक पर्यटक देखील आपला डोक्याचे केस ती रुमाल वेंकटेश्वरा दान करतात.

तिरुमाल व्यंकटेश्वर बालाजी मंदिर ची रहस्यमय गोष्ट

तिरुपती व्यंकटेश्वराचं मंदिर कधी बनलं व कोणी बांधलं ही गोष्ट रहस्यमय आहे पुराण काळामध्ये या मंदिराचे निर्माण झाले आहे.
तिरुपती बालाजी मंदिराचे रहस्य म्हणजे रुमाल वेंकटेश्वराची जी मूर्ती आहे ती खूप जुनी असून धरती मधून त्या मूर्तीचे निर्माण झाले होते तिरुमाल व्यंकटेश्वरांच्या हातात छडी देखील आहे ती छडी आजही तशीच चमकदार व नक्षीदार आहे . व त्या मूर्तीच्या डोक्यावर रेशमी केस आहेत ती मूर्ती आहे त्या मूर्तीच्या चेहऱ्यावर खड्डा देखील पडला आहे खड्ड्याला औषधाच्या रूपात चंदन लेप लावतात.

तिरुमाल वेंकटेश्वराच्या महादरवाज्यात एक मोठी छडी आहे असं म्हणलं जातं की ती छडी श्रीविष्णूच्या हातात होती जे माता लक्ष्मीला शोधण्यास मदत करीत होती मात् लक्ष्मीच्या रस्ता भगवान विष्णूला ती छडी दाखवत होती.

तिरुमाल व्यंकटेश्वराचं रहस्यमय म्हणजे तिरुमाल व्यंकटेश्वराच्या मंदिरात कुठली प्रकारची लाईट व कुठल्याही प्रकारची ऊर्जाची सुविधा नाही कारण त्या मंदिरात फक्त दिवे लावूनच मंदिरात प्रकाश केला जातो.

बालाजीच्या मूर्तीला दर गुरुवारी चंदन लेप लावण्याची प्रथा आहे जर चंदन लेफ्ट बालाजीच्या मूर्ती काढून टाकला तर बालाजीच्या मूर्ती लक्ष्मी माता चा चित्र दिसते असे वैज्ञानिक ही सुद्धा या गोष्टीचा शोध लावू शकले नाही.

बालाजीच्या मंदिरात एक भुयारी जागा आहे व त्या भुयारी जागा मध्ये एक मोठा दीप लावला गेला आहे असं म्हणलं जातं की तो दिवा कधीच विझत नाही ना त्या दिव्यामध्ये कोणी तेल टाकतं ना तूप टाकतं तरीही तो दिवा कायम प्रज्वलित असतो असा आहे व्यंकटेश्वरांचा चमत्कार.

बालाजीच्या मूर्तीला लक्ष्मी व भगवान विष्णू या दोन्ही प्रकारे सजवलं जातं खाली मूर्तीला धोतर नेसवलं जातं व वरती साडी ने सजावट केली जाते असं पुराणकाळात मानलं जातं की माता लक्ष्मी व भगवान विष्णू या दोन्हीची अवतार या मूर्तीत आहे.
म्हणून श्री आणि पुरुष या दोन्हीही कपड्यांचा वापर या मूर्तीत केला जातो ।म्हणून बालाजीच्या मूर्तीला अशाप्रकारे सजवलं जातं.

तिरुपती बालाजी मध्ये पाहण्यासारखे ठिकाणे

जेव्हाही तिरुपती बालाजी मंदिरास गेला तर या ठिकाणी नक्की फिरा व या ठिकाणांचा आनंद घ्या

पुष्पकरणी तीर्थ

तिरुमाल वेंकटेश्वरांच्या मंदिरापाशी एक पुष्ट कुंड नावाचं कुंड आहे त्यामध्ये अंघोळ करून तुम्ही तिरुमाल वेंकटेश्वराच्या दर्शनास जाऊ शकतात त्या कुंडाला पुष्पतीर्थ असेही म्हणतात पुराना काळात सांगितले जाते की भगवान विष्णू ने जेव्हा पृथ्वीतलावर जन्म घेतला होता तेव्हा त्या कुंडामध्ये आंघोळ केली होती त्या कारण त्या कुंडाला पुष्प तीर्थ कुंड असे म्हणतात.

बाह्य स्वामी

बाह्य स्वामी असं मानलं जातं की तिरुमाल व्यंकटेश्वराच्या दर्शनाच्या अगोदर बाह्य स्वामींचे दर्शन करावे लागतात जर तुम्ही मनातून बाई असं मला काही मागितलं तर बाह्य स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतात तुमची इच्छा पूर्ण झाली तर परत तुम्ही काही दान द्यायचे असेल तर तिरुमाल व्यंकटेश्वराच्या दर्शनात गेल्यावर तुमच्या डोक्याचे केस दान करू शकतात.

तालकोना झरा

85 मीटर इतका उंच हा ताल कोणा झरा आहे असं म्हणलं जातं की भारतामध्ये सगळ्यात मोठा उंचीवर हा ताल कोणा झरना आहे या झरनाचे पाणी औषधासाठी व जडीबुटीसाठी उपयुक्त करता येते । पर्यटक व जे काही तिरुमाल व्यंकटेश्वराच्या दर्शनास गेले आहे ते या झरणाचे पाणी आपल्या घरी घेऊन येतात। व आपल्या अंगावर व चेहऱ्यावर काही रोग प्रकारचे काही दुखणे वाटले तर या पाण्याचा शिंपडा करून हे पाणी आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केली तर माणसाचं रोग नाहीसा होतो। हा झरना वेंकटेश्वर नॅशनल पार्कमध्ये आहे.

श्री हनुमान मंदिर

हनुमान मंदिर हे बालाजीच्या मंदिराच्या जवळ आहे असं म्हटलं जातं की राम सीता आणि लक्ष्मण हे बारा वर्ष वनवास भोगत होते तेव्हा काही वेळ त्यांनी या बालाजी मंदिराच्या ठिकाणी विश्राम करण्यासाठी थांबले होते म्हणून ते हनुमान चा मंदिर आह.

गोविंदराज स्वामी मंदिर

तिरुपती बालाजी मंदिराच्या नंतर हे गोविंदराज स्वामी चे मोठे मंदिर आहे या मंदिरात हजारो लाखो सैलानी लोक येतात व ते सैलानी लोकं एका मक्सद से आले असतात कारण त्यांना धनाची खूप आवश्यकता असते ते सैलानी लोक या मंदिरात बसून जो काही भाविक भक्त दर्शनास गेलेला असेल तर तो थोडं का होईना काहीतरी धन करतो या कारणाने ते सैलानी लोक धन गोळा करत असतात.

पद्मावती मंदिर

तिरुपती बालाजीच्या मंदिरापाशी पद्मावती नावाचं एक मंदिर आहे भगवान तिरुमाल व्यंकटेश्वरांच्या पत्नी म्हणजे विष्णूंची पत्नी माता लक्ष्मी यांचे पद्मावती मंदिर आहे भगवान विष्णू ने माता लक्ष्मी साठी पृथ्वीतलावर जन्म घेतला होता तर माता लक्ष्मीचे दर्शन करणे हे खूप गरजेचे आहे म्हणजे पद्मावती मंदिराचे दर्शन करणे आवश्यक आहे.

श्री वेंकटेश्वर नॅशनल पार्क

हे नॅशनल पार्क पाच हजार एकर मध्ये आहे या नॅशनल पार्क मध्ये अनेक प्रकारचे जीवजंतू प्राणी पक्षी आहेत तुम्हाला जर प्राणी पक्षी आवडत असेल तर तुम्ही या नॅशनल पार्कला नक्की भेट द्या.

कपिलेश्वर स्वामी चे मंदिर

तिरुपती बालाजी मंदिर वाशी असं एकमेव भगवान शंकराचे मंदिर आहे पुराण कथेत सांगितले जाते की कपिल चोर स्वामिनी इथे खूप तपस्या केली होती त्या तपासलेला खुश होऊन भगवान शंकर प्रकट झाले होते म्हणून भगवान शंकराची तिथे पिंडीची स्थापना आहे.

शीलाथोरनाम
एक खूप मोठी चट्टान आहे जर या दगडाला दूरवरून पाहिलं तर नागाच्या फनी सारखी दिसती व शंकासारखे सुद्धा दिसते वर्तमान काळात सांगितले जाते की भगवान विष्णूंचे या दगडांमध्ये मान्यता आहे हा दगड दूरवरून नागाच्या फनी सारखा व शंकासारखा दिसतो। वैज्ञानिकाच्या अनुसार हा दगड १०५० करोड इतका जुना आहे.

परशु रामेश्वरम टेम्पल

तिरुपती व्यंकटेश्वराच्या मंदिरापासून वीस किलोमीटर अंतरावर हे परशुरामेश्वराचे मंदिर आहे.

बालाजी ची यात्रा करण्यासाठी किती दिवस लागतात
मित्रांनो बालाजीच्या यात्रा करण्यासाठी कधी कधी खूप वेळ लागतो व दर्शनासाठी 24 किंवा 36 घंटे देखील लागतात जर गर्दी ज्यादा असेल तर लवकरात लवकर दर्शन होतात आणि जर गर्दी खूप असेल तर खूप वेळ लागतो ।व दोन तीन दिवस देखील लागतात। दोन-तीन दिवसाची सुट्टी काढूनच बालाजीच्या दर्शनासाठी यावे।
मित्रांनो एकदा तरी तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी आवश्यक जा व तिरुपती बालाजी चा खूप आनंद घ्या व भगवान विष्णूचे दर्शन घ्या व तिथले रहस्यमय गोष्टीचे अनुभव देखील घ्या,

आजही असं मानलं जातं की सगळ्यात धनवान व सगळ्यात पैशावाला तिरुपती बालाजीचे मंदिर आहे,

मित्रांनो मी तुम्हाला या पोस्टद्वारे तिरुपती बालाजी चा मंदिर ची माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुम्हीही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत किंवा फॅमिली मेंबर सोबत देखील शेअर करू शकतात धन्यवाद,

Rushi Bhosle

https://hellosambhajinagar.com/I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of https://thodkyaatnews.com/. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.

2 thoughts on “तिरुपती बालाजी संपूर्ण माहिती-Tirupati Balaji Mandir”

Leave a Comment