दुधाळ गाई-म्हशींचे वाटप योजना नव्याने सुरू! आता जनावरांच्या खरेदीवर मिळेल इतके अनुदान?

By Rushi Bhosle

Published on:

महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाने ग्रामीण विभागातील शेतकरी तसेच पशुपालक यांना स्वयंरोजगाराच्या साजन उपलब्ध करून देण्यासाठी विविध महत्त्वाच्या कल्याणकारी योजना राबवल्यावर भर दिला आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध करून देणे आणि आर्थिक दृष्ट्या त्यांची प्रगती साधने हे या योजनेमागील उद्दिष्ट आहे. आतापर्यंत प्रशासनाच्या माध्यमातून कित्येक कल्याणकारी योजना ची अंमलबजावणी केली आहे (mahadbt pashu yojana).

ऑनलाइन पद्धतीने ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याच्या सुविधा पुरविणे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज सादर करून या योजनेचा लाभ मिळवला आहे आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले आहेत. तसेच स्वतःसाठी रोजगाराची संधी सुद्धा निर्माण केली आहे. चला तर आज सरकारच्या एका महत्त्वाच्या नियोजन विषयी आपण माहिती जाणून घेऊया.

या बाबींसाठी सरकार राबवत आहे योजना

सरकार आता दुधाळ गाई म्हशीचे वाटप करण्यासाठी योजना राबवत आहे; तसेच शेळीपालन मेंढी पालन गट वाटप योजना आणि 1000 मांसल कुकुट पालन योजना राबवत आहे. याचे शेड उभारण्यासाठी सुद्धा सरकार अर्थसहाय्य देत आहे (sarkari yojana). देशी कुक्कुटपालन योजनेची सुद्धा अंमलबजावणी केली जात आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी त्वरित ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. चला याविषयी तपशील माहिती जाणून घेऊया.

ऑनलाइन अर्ज करत असताना त्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायचे आहे किंवा मोबाईल ॲप्लिकेशन वरती जाऊन तुम्हाला अर्ज भरावा लागेल. त्यासाठी अर्जदार व्यक्तीला स्वतःचे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट आकाराचे फोटो तसेच वयोमर्यादा सुद्धा निश्चित करावे लागेल (Mahadbt Yojana). आणि शैक्षणिक पात्रता कमीत कमी बारावी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या अर्जदाराच्या कुटुंबाचे उत्पन्न वार्षिक दोन लाखापेक्षा जास्त नसावे ही काळजी घ्यावी.

योजनेसाठी महत्त्वाच्या अटी व नियम;

पशुपालन व्यवसाय करण्यासाठी आवश्यक जमीन कमीत कमी 100 चौरस मीटर इतकी असणे गरजेचे आहे. तसेच पशुसंवर्धन विभागाच्या योजना चा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम त्यांच्या अटी व नियमांचे पालन करणे खूप गरजेचे आहे. त्या पद्धतीने सरकार तुम्हाला अनुदानाचा लाभ देईल.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना अर्जदार व्यक्तीने नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर त्याच्या स्वतःच्या अर्जाच्या स्थितीविषयी संदेश पाठवला जाणार आहे; कोणत्याही परिस्थितीमध्ये अर्जदाराने या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी आपला मोबाईल क्रमांक अजिबात बदलू नये; मागील वर्षे ज्या व्यक्तींनी अर्ज केला आहे (Mahadbt scheme apply), परंतु योजनेचा लाभ घेता आला नाही, त्यांना पुन्हा अर्ज सादर करायची गरज नाही अशी सुद्धा या ठिकाणी सांगितले जात आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायचे आहे; त्या ठिकाणी सर्वात प्रथम आपली नोंदणी करून घ्यायचे आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन करायचे आहे आणि नंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे (agriculture subsidy). अर्ज सादर करण्यासाठी पुढे सरकारचे अधिकृत संकेतस्थळ दिलेले आहेत; तसेच प्रशासनाच्या एप्लीकेशन ची लिंक सुद्धा दिलेली आहे. त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात प्रथम अधिक माहिती मिळवण्यासाठी पशुसंवर्धनाच्या विभागावर म्हणजे संकेतस्थळावर भेट द्या किंवा टोल फ्री क्रमांक वर सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता त्यासाठी १९६२ किंवा १८००-२३३-०४१८ या संपर्क क्रमांक संपर्क करा.

तुझ्या घरनं चाललात घेऊनच ग्रामीण विभागातील पशुपालक नागरिकांना स्वतःचे रोजगारचे साजन ओपन करून देण्यासाठी तसेच त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी ही योजना राबवली जात आहे.

या योजनेमुळे ग्रामीण विभागातील नागरिकांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होणार आहेत आणि या संधी वाढविण्यास तितकीच मदत होईल. ग्रामीण अर्थव्यवस्था अशामुळे मजबूत होईल.

या योजनांमध्ये ग्रामीण विभागातील पशुपालक नागरिकांना दूध लावून तसेच अंडी अशा पौष्टिक उत्पादनाची निर्मिती तसेच पुरवठा करण्यासाठी ही योजना राबवली जात आहे. तसेच त्याचे आर्थिक नियोजन सुधारण्यासाठी सुद्धा या योजनेचा फायदा होईल.

या योजनांमुळे ग्रामीण विभागातील जनावरांच्या आरोग्याचे पूर्णपणे रक्षण होणार आहे, तसेच जनावरांची उत्पादकता पूर्णपणे व चांगल्या प्रकारे वाढणार आहे.

योजनेचे प्रमुख उद्दिष्ट

अशाप्रकारे ग्रामीण विभागातील नागरिक म्हणजेच शेतकरी यांचे जीवन शैली चांगल्या प्रकारे सुधारावी तसेच त्यांच्या जीवनमान उंचा व्हावे यासाठी सरकारने ही योजना राबवली असून शेतकऱ्यांना शेतामध्ये उत्पादन वाढवायचे असेल तर आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम बनायचे असेल तर नक्कीच शेतीपूरक व्यवसाय यांची सांगड घातली पाहिजे त्यासाठी सरकारने या कल्याणकारी योजना राबवण्यावर भर दिलेला आहे.

महत्त्वाचा भाग म्हणजे शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासाठी योजना राबवल्या जात आहेत; तसेच कुकूटपालन व्यवसायासाठी योजना राबवल्या जात आहे. यासोबतच शेळीपालन, मेंढी पालन असे विविध शेती परत व्यवसाय करण्यासाठी सरकार अगदी तत्परतेने योजना राबवत आहे. या योजनांचा लाभ घेऊनच शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार आहे. त्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करून योजने संबंधित अधिक माहिती मिळवावी.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ:

https://www.mahabms.com

अँड्रॉईड मोबाईल एप्लीकेशन:
https://play.google.com/store/apps/details?id=com.evdtechnology.mahabms

Rushi Bhosle

https://hellosambhajinagar.com/I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of https://thodkyaatnews.com/. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.

Leave a Comment