90% अनुदानावर मिळवा कडबा कुट्टी मशीन; त्वरित अर्ज करा व लाभ घ्या

By Rushi Bhosle

Updated on:

Chaff Cutter Machine

Chaff Cutter Machine : शेतकऱ्यांसाठी प्रशासनाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना नियमितपणे राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या चांगल्या प्रकारे लाभ व्हावा तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंच व्हावे यासाठी या योजना राबवल्यावर प्रशासनाने भर दिला आहे, कारण सरकारला सुद्धा माहित आहे की भारत देशाची अर्थव्यवस्था टिकून ठेवण्यामागे शेतकऱ्यांचा सुद्धा वाटा तितकाच आहे. तसेच भारतामध्ये जास्तीत जास्त नागरिक कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत व त्यामध्ये शेती असो किंवा इतर कोणतेही शेतीपूरक व्यवसाय, परंतु जास्तीत जास्त नागरिक शेती कृषी संबंधित असल्यामुळे देशाचे जास्तीत जास्त अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावरच टिकून राहिले आहे आणि ही अर्थव्यवस्था चांगल्या प्रकारे आणखी टिकवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना जीवनमान उंचावण्यासाठी सरकार विविध योजना राबवल्यावर भर दिला आहे. या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या चांगली मदत होत आहे.

शेतीपूरक व्यवसायांसाठी मिळत आहे अनुदान

शेती करत असताना शेतीपूरक व्यवसायांकडे लक्ष देत असताना शेतकरी जास्तीत जास्त दुग्ध व्यवसाय करत आहेत, तसेच शेळीपालन व्यवसाय, मत्स्य पालन व्यवसाय, रेशीम उद्योग, मधमाशी पालन व्यवसाय करण्याकडे लक्ष देत आहेत (agriculture subsidy). या व्यवसायाची उभारणी करण्यासाठी शेतकरी चांगल्या प्रकारे प्रयत्न करत आहेत. परंतु किती शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या या गोष्टी साध्य करता येत नाही त्यामुळे शेतकरी शासकीय योजनांचा लाभ घेऊन या गोष्टींची अंमलबजावणी करत आहेत. या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या सरकार त्यांना मदत करत आहे आणि या माध्यमातून शेतकरी त्यांचा स्वतःचा व्यवसाय उभा करत आहेत.

शेतकऱ्यांसाठी राबवल्या या सर्व योजना

शेतकऱ्यांसाठी प्रशासनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सुविधा पुरविल्या जात आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आपण बघितले तर ठिबक सिंचन, तुषार सिंचन, सौर कृषी पंप अनुदानित बियाणे वितरण (subsidy for farmer’s), या सोबतच शेततळे इत्यादी गोष्टींसाठी सरकार अनुदान देत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या अनुदानाचा सरकार मिळवून देत आहे आणि या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या शेतकऱ्यांना चांगले मदत होत आहे.

कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना

खास दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने एक भन्नाट अशी योजना राबवली आहे. ती योजना म्हणजे कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना. चला तर मग सरकारने राबवलेल्या या कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कशा प्रकारे सादर करावा तसेच अर्ज करत असताना कोणकोणतेही आवश्यक कागदपत्रे लागतील (latest news marathi). यासोबतच अर्ज करण्यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र असतील इत्यादी तपशील माहिती आदर्श लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

योजनेचे उद्दिष्ट

विविध काम करत असताना शेतकऱ्यांना विविध विशिष्ट कामासाठी धावपळ न करता अगदी सोयीस्करपणे सहजते काम करता यावे या उद्देशाकडे लक्ष देता सरकारच्या माध्यमातून कडबा कुट्टी यंत्र खरेदी करण्यासाठी अनुदान योजना राबवली आहे (farming update). ग्रामीण विभागात शेतकरी किंवा अशावेळी पशुपालन शेळ्या गाई म्हशी इत्यादी पक्षांचे संगोपन करत असतात आणि या माध्यमातून व्यावसायिकदृष्ट्या काम करत असतात. अशावेळी शेतकऱ्याची दवाखान कमी करण्यासाठी सरकार व शेतकरी प्रयत्न करत आहेत. म्हशी, गाई तसेच शेळ्या इतर शेतीपूरक व्यवसाय करत असताना साऱ्यांचे नियोजन करावे लागते आणि अशावेळी अनुदानाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेऊन शेतकरी चाऱ्याच्या नियोजनासाठी कडबा कुट्टी योजनेतून घेत आहेत.

बाजारपेठेतील मशीन ची किंमत

बाजारपेठेत कडबा कुट्टी यंत्राचे आपण सरासरी किंमत बघितली तर दहा हजार रुपयांपासून चाळीस हजार रुपये इतकी आहे. कडबा कुट्टी मशीन ची खरेदी शेतकरी त्यांच्याजवळ असलेल्या जनावरांच्या संख्येकडे लक्ष देऊनच खरेदी करतात. व त्यामध्ये किती एचपी चीकडबा कुटी मोटर घ्यायची आणि कडबा कुट्टी लहान घ्यायची की मोठी घ्यायची असा निर्णय घेतला जातो. यासोबतच कडबा कुट्टी मशीन होते. आपल्याला दोन प्रकारच्या मशीन दिसून येतील. ज्यामध्ये कुटी मॅन्युअल मशीन तसेच कडबा कुटी ऑटोमॅटिक मशीन याचा समावेश केला आहे.

कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया:

पशुपालकांसाठी तसेच दुग्ध व्यवसायिकांसाठी खुशखबर आहे. आता तुम्हाला कडबा कुट्टी मशीन योजनेतून खरेदी करण्यासाठी अनुदान मिळणार आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याचे प्रकार सुरू आहे. तरी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी त्वरित महाडीबीटीच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी आणि तिथूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करा. ऑनलाइन अर्ज सादर करत असताना जी काही आवश्यक कागदपत्रे आहेत ही कागदपत्रे वेळोवेळी सादर करणे गरजेचे आहे. तसेच अर्ज करत असताना आपण जी माहिती भरणार आहोत ती माहिती भरल्यानंतर पुन्हा एकदा तपासून घ्यावी. कारण की त्यामध्ये चूक आढळल्यास तुमचा अर्ज माघारी पाठवला जाऊ शकतो. त्यासाठी अर्ज करत असताना आवश्यक कागदपत्रांसोबतच कोणतेही चूक न करता माहिती भरावी.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

ऑनलाइन अर्ज करत असताना शेतकऱ्यांना सर्वात प्रथम सातबारा उतारा जो तीन महिन्यातील असावा तो अपलोड करावा लागणार आहे. तसेच आठ खाते उतारा तुझ्यासोबतच बँक पासबुक, आधार कार्ड झेरॉक्स, पासबुक झेरॉक्स, इत्यादी महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे आपल्याला सादर करावी लागणार आहेत. ही कागदपत्रे सादर केल्यानंतरच तसेच अर्ज सादर केल्यानंतर तुमच्या अर्जाची इच्छा नाही होते आणि या माध्यमातून तुम्हाला पात्र ठरत असेल तर लाभ मिळतो.

Rushi Bhosle

https://hellosambhajinagar.com/I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of https://thodkyaatnews.com/. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.

1 thought on “90% अनुदानावर मिळवा कडबा कुट्टी मशीन; त्वरित अर्ज करा व लाभ घ्या”

Leave a Comment