सव्वा लाख खर्च करून मिळवले ‘7’ लाखांचे उत्पन्न! प्रगतशील शेतकऱ्याने सिताफळ शेतीतून मिळवले अग्रेसर उत्पन्न

By Rushi Bhosle

Published on:

Farmer Success Story: शेतीमध्ये दिवसेंदिवस आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदेशीर जास्तीत जास्त उत्पन्न घेणे तितकेच सोपे झाले आहे. शेतीकडे आता व्यवसायिक दृष्टिकोनातून शेतकरी बघत आहे, त्यामुळे आपल्याला हे समजून आले आहे की शेतीकडे बघण्याचा सर्वांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. अलीकडे शेतकरी शेतामध्ये भाजीपाला फळपिके भाव, इथे पिके, अशी विविध प्रकारची पिके शेतामध्ये घेऊन अग्रेसर उत्पन्न घेत आहेत आणि या माध्यमातून कमाई सुद्धा अग्रेसरच करत आहेत. आजच्या लेखांमध्ये आपण एका बागायतदार शेतकऱ्याची यशोगाथा म्हणजेच माहिती जाणून घेणार आहोत ज्याने शेतामधून चांगले उत्पन्न मिळवले आहे.

बागायतदार शेतकरी म्हटले तर सहसा आपल्याला द्राक्ष बागायतदार, ऊस बागायतदार, किंवा भाजीपाला बागायतदार असे नाव लक्षात येतात. परंतु या प्रगतशील शेतकऱ्यांनी सिताफळ पिकाचे बाग लावून, या माध्यमातून भन्नाट परतावा भन्नाट उत्पन्न नफा मिळवला आहे (latest news marathi). अलीकडे फळबागांना सुद्धा शेतकरी प्राधान्य देऊन चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवत आहेत.

फळबागांमध्ये बघितले तर डाळिंब, आंबा, सिताफळ, रामफळ, केळी, अशा विविध फळ पिकांचा समावेश केला जात आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून बघितले तर पेरू, अंजीर, पपई ची सुद्धा शेती अलीकडे शेतकरी करत आहेत. तर साधारणपणे या पिकांचे शेती करत असताना शेतकऱ्यांना सुरुवातीला लागवडीसाठी जास्त खर्च करावा लागतो परंतु एकदा लागवड केल्यानंतर जवळपास वीस ते पंचवीस वर्षे आपल्याला योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर पिक घेता येते.

परंतु जास्तीत जास्त फळबागाची लागवड शेतकरी का करत नाहीत कारण की एकदा या पिकांची लागवड केल्यानंतर पहिले पीक घ्यायला किमान दोन ते तीन वर्षाचा कालावधी लागतो. त्यामुळे दोन ते तीन वर्षापर्यंत वाट पहाववी लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना अजिबात हे पिक लावू वाटत नाही (krushi news). परंतु एका व्यवस्थापनावर तुमचे पहिले दोन-तीन वर्ष चांगल्या प्रकारे निघू शकतात, ते म्हणजे फळबागांची लागवड करून तुम्ही त्यामध्ये आंतरपीक घेऊ शकता आणि या माध्यमातून तुमचा खर्च वाचवू शकता आणि उत्पन्न सुध्दा घेऊ शकता. तर वेळ न घालवता त्या शेतकऱ्या विषयी जाणून घेऊया ज्या शेतकऱ्यांनी सीताफळ या पिकाची लागवड केली आहे आणि यामध्ये मधून लाखोंची उलाढाल केली आहे.

बरेच शेतकरी अलीकडे पारंपारिक पद्धतीने पिक घेत असताना दिसत आहेत; परंतु अधिनियम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकरी फळ पिकांची लागवड करून दुहेरी उत्पन्न मिळवण्यास सक्षम बनले आहेत (live marathi). सर्वसाधारणपणे बघितले तर योग्य व्यवस्थापन यासोबतच त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन यासोबतच बाजारपेठेचा व्यवस्थितरित्या अभ्यास करून हॅपी कालचे संपूर्ण नियोजन केले तर ही बाब खूपच फायद्याची ठरणार आहे.

रेनापुर तालुक्यामधील असलेला खानापूर येथील माधव इगे या शेतकऱ्याने त्याच्या शेतामध्ये सीताफळ या पिकाची लागवड केली आणि योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर योग्य मार्केटिंगच्या जोडावर चांगले यश प्राप्त करण्यास रक्षाबंधनला आहे (agriculture information). व्यावसायिकदृष्ट्या सिताफळ ची लागवड करून त्याने अगदी कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवला आहे.

सिताफळ उत्पादनातून मिळवला लाखात नफा

याबाबत आता आपण सविस्तरपणे माहिती बघितली तर रेनापुर तालुक्यामधील खानापूर या ठिकाणी माधव इगे मी स्वतः सिताफळ या पिकाची लागवड केली आहे आणि कमी खर्चामध्ये लाखोंचे उत्पन्न मिळवण्यात यश मिळवले आहे. पारंपारिक पद्धतीला फाटा देऊन फळ शेतीची जोड देत असताना तीन एकर क्षेत्रावर गोल्डन जातीच्या सीताफळाची लागवड केल्याची माहिती मिळाली आणि त्याने ठिबक सिंचनचा वापर या बागेसाठी केला आहे.

मागील तीन वर्षांमध्ये एक एकर साठी जवळपास 40 हजार रुपये इतका खर्च आलेला आहे. पिकांच्या तुलनेमध्ये सीताफळ या पिकाला खत तसेच कीटकनाशक व मजुरी ही सर्वात कमी लागत असल्यामुळे बराच खर्च त्यांचा पूर्णपणे वाचला आहे. सध्या बघितले तर त्यांच्या शेतामधील सीताफळाची काढणी चांगल्या प्रकारे सुरू आहे. त्याचे दोन तोडे झाले असून त्यांना या माध्यमातून दोन लाखांचे उत्पन्न मिळण्यात यश मिळाले आहे.

सर्वसाधारणपणे बघितले तर सीताफळाला प्रत्येक किलोमागे 145 रुपये इतका दर मिळाला असून दोन आठवड्यामध्ये त्यांनी चौदाशे किलो उत्पन्न मिळवले आहे आणि त्यांना चार ते पाच टन उत्पादन एकूण मिळेल अशी शक्यता दिसत आहे. त्यामुळे सर्व मिळून जर साडेसहा टणापर्यंत त्यांनी उत्पन्न मिळवले तर अशावेळी नक्कीच त्यांना नऊ ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याचे अपेक्षा वर्तवली जात आहे. यामध्ये खर्च जरी वजा केला तर सात लाखांचा नफा एका वर्षामध्ये शिल्लक राहणार आहे.

सिताफळाच्या बागेत केले या पिकांचे नियोजन

त्यांनी अशा वेळी मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये सिताफळ या पिकाची लागवड केली असून तीन एकर क्षेत्रफळावर त्यांनी पूर्णपणे ठिबक सिंचन चा वापर करून पाण्याचे व्यवस्थापन केले तसेच तीन वर्ष अगोदर त्यांनी बघितले तसेच फळाची लागवड केली होती आणि या पिकासोबत त्यांनी विविध प्रकारचे आंतरपिके घेतली आहे. त्यामध्ये सोयाबीन, रब्बी हंगामात, हरभरा अशी पिके घेऊन दुहेरी उत्पन्न मिळवले.

सीताफळाच्या बागेचे अर्थकारण

त्यांच्या सीताफळाचा तसेच उत्पनाचा हा पहिला थोडा असून आतापर्यंत त्यांना दोन वेळच्या झालेल्या काढणीमध्ये जवळपास चौदाशे किलो इतके सीताफळाचे उत्पन्न मिळवण्यात यश आले आहे. सर्व मिळून त्यांना पाच ते सहा हजार किलोचे सीताफळ होईल इतका अंदाज वर्तवला आहे.

आतापर्यंत बघितले तर त्यांनी लागवड केल्याप्रमाणे तीन एकर क्षेत्रफळावर सर्वसाधारणपणे फवारणी, रासायनिक खते तसेच इतर खर्च बघितला तर एक लाख वीस हजार रुपये इतका आला आहे. सध्या त्यांनी पिकवलेली सीताफळ बघितले तर ते हैदराबाद या ठिकाणी याची विक्री होत आहे आणि यासाठी त्यांना 145 रुपये किलो इतका दर मिळत आहे. या सगळ्या उत्पादना मधून त्यांना जो काही खर्च वजा केला तर सात लाखांचा नफा शिल्लक राहत आहे.

Rushi Bhosle

https://hellosambhajinagar.com/I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of https://thodkyaatnews.com/. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.

Leave a Comment