BANDHKAM KAMGAR DIWALI BONUS : नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे, आज आपण महत्वाच्या माहितीवर चर्चा करणार आहे बांधकाम कामगार विषय माहिती प्रसारमद्धे समोर आला असेल .
Table of Contents
तुमच्यासाठी दिवाळी बोनस नक्की आला आहे का?
कारण सुरेश खाडे यांनी स्वतः येथे प्रसारमाध्यमांना माहिती दिली होती की बांधकाम कामगाराणा दिवाळी बोनस मिळणार आहे त्यामुळे 5000 रुपये नक्कीच दिले जातील .
लोकमत या वृत वाहिनेन ही अफवा आहे कोणी सुद्धा विश्वास ठेवू नका अंशी बातमी प्रदर्शित केली आहे .
Raigad Fort information in Marathi-रायगड किल्ला विषयी माहिती

पण खरी माहिती काय आणि खोटी माहिती काय?
5000rs अनुदान बांधकाम कामगार अनुदान दिवाळी बोनस असे जीआर व आदेश अद्याप कामगारांना देऊ नका आलेला नाही तारी बांधकाम कामगार एजंट ला पैसे देऊन स्वतःची फसवणूक करू नका आमच्या जिल्ह्यातून या बाबेची नोटीस साइटवर बांधकाम कामगार कार्यालय पाहायला मिळाली तरी बांधकाम दिवाळी बोनस कोणत्याही वेळेपर्यंत आणि म्हणून मिळू शकतो याचिकाकर्ता कोणत्या कागदपत्रांसाठी अर्ज करू शकतो? मी तिथे माहिती आणि कल्पना देण्यासाठी गेलो होतो. तिथे आम्हाला नोटीस वगैरे दाखवण्यात आली.
याबद्दलही त्यांनी सांगितले कोणताही जीआर, कुठेही ऑर्डर आम्हाला मिळालेले नाही पण आम्ही त्यांना विनंती केली बांधकाम कामगाराणा दिवाळी बोनस मिळेल की नाही?
Organic Farming :सेंद्रिय शेती म्हणजे काय?
आदेश नाही मिळाले आम्हाला आजून तरी आम्ही कोणतीही प्रक्रिया देऊ शकत नाही असे बांधकाम कार्यालयात सांगितले गेले.
एजंट कडुन होते आहेत बांधकाम कामगारांची फसवणूक :
5000 rs पाहिजे असतील तर
- आधार कार्ड
- बँक पाससबूक
- बांधकाम कार्ड
आणून दे आणि पुरुषांकडून 500 rs तर स्त्रियांकडून 300 rs ची मागणी केली जात आहे आणि आता पर्यन्त खूप जन याला बळी पडले आहेत.
त्यामुळे बांधकाम कामगाराणी gr येई पर्यन्त काही हालचाली करू नयेत.