Gold Silver Price:सोने चांदीच्या दारात नरमार्ई; दागिने खरेदी करण्याची हीच सुवर्णसंधी

By Rushi Bhosle

Published on:

Gold Silver Price

Gold Silver Price Today 11 December 2023:लग्न सराई हंगाम सुरू आहे आणि मूल्यवान धातूची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात आहे परंतु मित्रांना सोने जायचे किमती मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. सोन्याचा भाव हा 62 हजार प्रती तळ्यावर आहे तर चांदीचा भाव हा 76 हजार प्रति किलो पोहोचलेला आहे. याच्यामुळे मित्रांनो ग्राहकांना मोठा फटका बसत आहे कारण सोने खरेदी करणे लग्नसराईच्या काळात अनिवार्य असते आणि त्यात सोन्याचे दर वाढलेले आहेत त्यामुळे खरेदी करणाऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत.

मित्रांनो काल 11 डिसेंबर रोजी सोन्या-चांदीच्या फ्युचर्स किमतीमध्ये घसरण झालेली पाहायला मिळालेली आहे मित्रांनो घसरण काही जास्त नाही थोडीफार घसरण पाहायला मिळाली मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर म्हणजेच MCX मित्रांनो फेब्रुवारी 2024 सोन्याचे दर हे 61 हजार 650 रुपये वर प्रेम करत होते आणि 2024 चांदीच्या वयाच्या 73 325 रुपये करीत होते.

चला तर जाणून घेऊया किरकोळ बाजारात सध्याचे सोन्याचे आणि चांदीचे दर काय आहेत याविषयी तर मित्रांनो किरकोळ बाजारामध्ये 24 कॅरेट दहा ग्राम सोन्याची सरासरी किंमत ही 65 हजार 350 रुपये प्रति तोळा आहे तर मित्रांनो 22 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याची किंमत ही 57 हजार 150 रुपये प्रति दहा ग्रॅम वर ट्रेड करत आहे. चांदीची किंमत 76 हजार रुपये प्रति किलो वर आहे.

सोन्याची किमतीवर काय परिणाम करत आहे

मित्रांनो सोन्याची किंमतीत चढउतार होणे किंवा त्यावर परिणाम होणे ही साहजिक गोष्ट आहे कारण मित्रांनो सोन्याच्या किमतीवर परिणाम होण्यासाठी अनेक घटक असतात सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत आपल्या भारतीय रुपयाची किंमत अमेरिकन डॉलरची किंमत गुंतवणूकदारांचे विचार अशा वेगवेगळ्या गोष्टीमुळे सोन्याची किंमत ही सतत खालीवर होत असते. परंतु मित्रांनो लग्न सराई मध्ये सोन्याच्या किमती कधी कधी वाढतात मागणी जास्त असल्यामुळे गुंतवणूकदार देखील सोन्यामध्ये गुंतवणूक करतात आणि जास्त नफा कमावतात.

मित्रांनो लग्नसराई असली काही सण असले की सोन्याच्या किमतीत वाढ होते कारण मागणी वाढते यातच मित्रांनो मागणी कमी झाली की सोन्याचा दर घसरतो असतो.

तर मित्रांनो हेच होते सोने आणि चांदी दरा विषयी माहिती

Rushi Bhosle

https://hellosambhajinagar.com/I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of https://thodkyaatnews.com/. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.

Leave a Comment