जंजिरा किल्ल्याविषयी माहिती? Janjira Fort Information in marathi

By Rushi Bhosle

Updated on:

जंजिरा किल्ल्याविषयी माहिती? Janjira Fort Information in marathi

नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला जंजिरा किल्ल्याविषयी माहिती(Janjira Fort Information in marathi)सांगणार आहे तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा म्हणजे जंजिरा किल्ल्याचा इतिहास तुम्हाला सविस्तर कळेल. जंजिरा किल्ला संपूर्ण माहिती | janjira fort information in marathi | janjira fort information in marathi language

किल्ल्याचे नाव मुरुड-जंजिरा किल्ला janjira fort
तालुका मुरुड
जिल्हा रायगड
जवळचे गाव राजपुरी
किल्ल्याची भिंत 40 फूट उंच आहे
बुरुजांची संख्या 26
गोलाकार पोर्च किंवा कमानी 19
नैसर्गिक गोड्या पाण्याचे तलाव दोन

जंजिरा किल्ला?

एकीकडे अथांग पसरलेला समुद्र व तेथे असलेला हा जंजिरा किल्ला रायगड जवळील मुरुड येथे सागरी पाण्यात असलेला राजपुरी गावा पाशी हा जंजिरा किल्ला आहे.जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला बोटीचे तिकीट काढावे लागते व ती बोट आपल्याला जंजिरा किल्ल्याकडे घेऊन जाते.

जंजिरा किल्ल्याचा इतिहास?Janjira Fort History in Marathi

पंधराव्या शतकाच्या अखेरीस मलिका अहमद ने निजामशाही ची स्थापना केली उत्तर कोकणचा ताबा घेत त्याने रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुका राजपूर येथे आपले मुख्य ठाणे बनवले पण तेथे कुळ वस्ती कोळ्याची होती
पण चाचे आणि लुटारू त्यांना सतत त्रास देत असत ठाण्याच्या मदतीने राम कोळी पाटील याने ठाण्याच्या मदतीने मुरुड येथे राजपुरी गावात एका अथांग समुद्रात एका बेटावर मेढे कोट म्हणजेच लाकडी कोळांचा एक किल्ला बांधला

पुढे याच किल्ल्यावरती निजामशाहीचा सरदार तीरम खान व्यापारी असल्याचे सांगून किल्ल्यावर प्रवेश केला व नशेली मद त्या कोळ्यांना पाजून त्यांना बेहोश करून त्यांना ठार केले व किल्ल्यावर कब्जा मिळवला.

पंधराशे 26 च्या दरम्यान मेरम खान आणि बुरम खान त्या किल्ले चे मूळखाचा सुभेदार झाला पुढे 1567 ते 1571
साली त्या (बुरम खानाने) त्या मेडे कोटाच्या जागी पक्क्या जलदुर्गाच्या जागी असा मोठा भक्कम जंजिरा किल्ला बांधला व त्याचे नाव ठेवले (जझीरा मेहरुब )
जजिरा मेहरुब हे नाव अरबी भाषेतून आहे.Janjira Fort Information in marathi

16 17 मध्ये मलिक अंबरने सिद्धी अंबरला जजिरा किल्ल्याकडे पाठवले व सिद्धी मी या किल्ल्यावर तीनशे वर्ष राज केला सिद्धी म्हणजे आफ्रिकेतून आलेली एक (एमॅसीया) भागातून आलेली एक जात होती

मज्जित?

जंजिरा किल्ल्यावरती तीन मोहल्ले होते दोन मुली मुस्लिम व एक मोहल्ला इतरांचा होता म्हणून जंजिरा किल्ल्यावरती एक मज्जित देखील आहे

सिद्धी सुरल खान?

सिद्धी सुरुल खानाचा जंजिरा किल्ल्यावरती janjira fort सात मजली असा भव्य दिव्य वाडा आहे

शाही तलाव जंजिरा किल्ल्यावरती असे दोन तलाव आहे एक शाही तलाव

शाही तलाव?

जंजिरा किल्ल्यावरती असलेला हा शाही तलाव हा तलाव साठ फूट खोल आहे सगळ्या समुद्रा खार पाणी आहे व या शाही तलावात गोडवे पाणी आहे सिद्धींच्या राज्यात या पाण्याचा वापर केला जात होता.

सिद्धींच्या राणीचा महल देखील शाही तलावाच्या जवळ होता म्हणजे राणीच्या महाला एकूण सात खिडक्या होत्या व त्या सात खिडक्यांना सात कलर चे काच बसवलेली होते कारण त्या कलरने या शाही तलावात सात कलरचे इंद्रधनुष्य तयार होत होते.

जंजिरा किल्ला एकूण असे एकोणावीस बुरुज आहेत या बुरुजाच अंतर 90 फुटांपेक्षा जास्त आहे व तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायऱ्या आहेत व त्या तटबंदीवर जागोजागी तोफा ठेवलेले असायच्या त्याकाळी (इंग्रज) (मुगल )त्यांनी हा जंजिरा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काही यश आले नाही व छत्रपती शिवरायांना व संभाजी महाराजांना देखील हा जंजिरा किल्ला मिळवता आला नाही.

सिद्धी अंबरने 330 पेक्षा जास्त वर्ष या जंजिरा किल्ल्यावर राज केला तर शेवटचा सिद्धी शासक होता सिद्धी मोहम्मद खान 3 एप्रिल 1948 स* भारतीय संघराज्यात विलीन झाला.

तब्बल तीनशे वर्षापेक्षाही जास्त राज करणारा सिद्धी यांचा जंजिरा किल्ल्याची खासियत म्हणजे महाकाय तोफा होत्या कलाल बांगडी )(लाटा कासव) आणि (चावरी )या तीन तोफा या जंजिरा किल्ल्याचे मुख्य आकर्षण होते किल्ल्यावर एकूण500 तोफा होते.

जंजिरा किल्ल्याचे विशेष म्हणजे तीन तोफा आहे (कलाल बांगडी )(लाटा कासव )आणि (चावरी )ह्या तीन तोफा अशा मोठ्या महाकाय तोफा आहे आणि यांची खासियत म्हणजे त्या त्यांच्या शूटिंग रेस द्वारे ओळखले जाते.

मुरुड जंजिरा (janjira fort) किल्ल्यावर पाहण्यासारखे ठिकाणे

कलाल बांगडी तोफ ही तोफ एका बुरुजावर आहे जो काही शत्रू जंजिरा किल्ल्यावर येत होत त्यांना या तोफेने उडवले जात होते.

लांडा कासव तोफ?

दुसरी तोफ म्हणजे लंडा कासव ही तोफ गाईच्या मुखासारखं या तोफेचा आकार आहे म्हणून याला गायमुख तोफ देखील म्हणतात या तोफोचे वजण 8 टन आहे.

छत्रपती शिवरायांनी व संभाजी महाराजांनी देखील या जंजिरा किल्ल्यापाशी एक सेतू बांधले होते.

जंजिरा किल्ल्यावरती अस दोण दरवाजा आहे महा दरवाजा आणि दर्या दरवाजा.

दर्या दरवाजा?

याला जोर दरवाजा असेही म्हणतात किल्ल्याच्या पश्चिमेला भिंतीखाली एक चोर दरवाजा आहे जो संकटात बाहेर पडण्या साठी त्याचा वापर केला जातो.

भूमिगत भुयार?

जंजिरा किल्ल्यावर एक भूमिगत भुयार आहे म्हणजे पूर्वी काळी त्या भुयारातून जात येत असं समुद्राखाली 50 ते 60 फूट इतका खोल आहे व तो राजपुरी येथे पोहोचतो पूर्वी या रस्त्याला गुप्त रस्ता म्हणून ओळखले जाते.

जंजिरा किल्ल्यात सिद्धी चा मृत्यू कसा झाला?

1736 मध्ये मुरुड जंजिरामध्ये मराठी पेशवे बाजीराव हे युद्धात उतरले 1736 मध्ये चिमाजी आप्पा यांनी रेवस मध्ये सिद्धी अंबरच्या छावणी जमा झालेल्या सैन्यावर हल्ला केला व त्यांना ठार मारले पण सिद्धी तेथून पळून गेले.

कोंडाजी फर्जंद ला कोणी मारले?

कोंडाजी फर्जंद हे जंजिऱ्यावर गेले आणि निर्णय घेतला सिद्धीकडेच जंजिरा किल्ल्यावर राहण्याचा कारण त्यांचं मिशन होतं जंजिरा किल्ला हा स्वराज्यात आणायचा.

म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी आणि कोंडाजी फर्जने या मिशनची मोहीम राबवली कोंडाजी फर्जंद हे जंजिरा किल्ल्यावर गेले कोंडाजी फर्जंद ला तेथे असलेलं दारूगोळाचं कोठार हे उडवायचं होतं आणि जंजिरा किल्ला हा जिंकून घ्यायचा होता पण कोंडाजी फर्जंद च कारस्थान सिद्धीला समजलं तेव्हा कोंडाजी फर्जंद ला बेड्या ठोकून सिद्धी समोर हजर केलं सिद्धी मनाला (हमारा मुलुख स्वीकार करो वरना जान से जाओगे) पण कोंडाजी फर्जंद त्यांचा मुलुख स्वीकार केला नाही म्हणून कोंडाजी फर्जंद ला आपले प्राण गमावले.

Image result

जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी बोटीने जावं त्याची वेळ 8:30मिनिटांनी ही बोट तुम्हाला सकाळी जंजिरा किल्ल्यावर नेऊन सोडते आणि दोन तासानंतर वापस देखील घेऊन येते

जंजिरा किल्ला हा कोणी बांधला?

राजा रामराव पाटील हे कोळ्याचे सरदार होते व त्यांनी 16 शतकात कोळ्यांसाठी समुद्रात च्या बेटावर चोरांपासून व लुटेरा पासून दूर राहण्यासाठी हा जंजिरा किल्ला त्या बेटावर बांधला.

मुरुड जंजिरा किल्ला कोठे आहे?

मुरुड जंजिरा किल्ला हा महाराष्ट्रातील रायगडच्या भागात मुरुड येथे राजापुरी येथे असलेल्या समुद्रात भक्कम असा मोठा अंडाकृतीचा हा जंजिरा किल्ला आहे.

समुद्रात कोणी सेतू बांधला होता?

छत्रपती शिवरायांनी व संभाजी महाराजांनी समुद्रात एक सेतू भारला होता कारण त्यांना जंजिरा किल्ला हा जिंकायचा होता म्हणून त्यांनी तो सेतू बांधला होता.

समिंदर का बादशाह सिद्धी अंबर या नावाने हा जंजिरा किल्ला ओळखला जात होता पण काही पेशव्यांनी मराठ्यांनी त्यांना या मुलखातून जाण्यास भाग पाडलं व हा जंजिरा किल्ला आपल्या भारतात विलीन झाला.

सिंहगड किल्ला माहिती मराठी Sinhagad Fort Information in Marathi

FAQ janjira fort 

तर हेच होते समुद्रातील रहस्यमय जंजिरा किल्ल्याची माहिती धन्यवाद

Rushi Bhosle

https://hellosambhajinagar.com/I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of https://thodkyaatnews.com/. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.

Leave a Comment