केदारेश्वर मंदिर संपूर्ण माहिती? Kedarnath information in marathi

नमस्कार मित्रांनो हॅलो संभाजीनगर या डॉट कॉम वेबसाईटवर तुमचे स्वागत आहे तर चला आज आपण पाहत आहोत केदारेश्वर मंदिराची संपूर्ण माहिती ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला केदारेश्वर मंदिराचा इतिहास सविस्तर कळेल.(केदारेश्वर मंदिर) भारतीय राज्य उतारा खंड मध्ये असलेलं केदारेश्वर मंदिर बारा ज्योतिर्लिंग अपेक्षा केदारेश्वर मंदिर हे एक अकरावा ज्योतिर्लिंग आहे.

हे सर्व के केदारेश्वर धाम म्हणून सांगितले जात आहे केदारेश्वर धाम म्हणजे चार धाम मधले एक केदारेश्वर धाम आहे. जिथे पर्यटक ही खूप जाता महादेवाच्या दर्शनाला केदारेश्वर मंदिरा सोबत खूप काही प्राचीन गोष्टी व इतिहास देखील आहे तर चला जाणून घेऊ केदारेश्वर मंदिराविषयी खालील दिलेली माहिती केदारेश्वर मंदिराविषयी आहे.400 वर्षहून अधिक केदारेश्वर मंदिर हे बर्फामध्ये दबून राहिलेले आहे तर चला जाणून घेऊ याचे 10 रहस्य.

शिवलिंग निर्माण झालेलं रहस्य

पुराने कथा मध्ये व साधुसंतांकडेही सांगितले जाते केदारेश्वर मंदिराचे रहस्य श्री भगवान शंकर विष्णूचा अवतार महा तपस्वी भगवान शंकर विष्णू नर आणि नारायण हे ऋषी हिमालय पर्वतावर तपस्या करत होते खूप तपस्या केली नंतर त्यांना भगवान शंकर प्रकट झाले व नर आणि नारायण ला विचारले बोला तुम्हाला काय वरदान हवा आहे तर नर आणि नारायण म्हणाले शंकरा महादेवा आम्हाला काही नको पण या हिमालय पर्वतावर म्हणजे केदारेश्वर तुमचा वास वास असायला हवा सदैव तुम्ही या केदारेश्वर मंदिरात राहा असा नर आणि नारायण यांनी भगवान शंकरांना वरदान मागितले म्हणून ते स्थान केदारेश्वर मंदिर म्हणून प्रकट आहे.

केदारेश्वर मंदिराजवळच दोन हिमालय पर्वत आहेत एक नर आणि दुसरा नारायण जे तिथे तपस्या करत होते भगवान विष्णूच्या 24 अवतारा मधून हे दोन अवतार आहेत नर आणि नारायण तेथे त्यांनी तपस्या केली होती आणि दुसरं म्हणजे बद्रीनाथ जेथे भगवान विष्णू विश्राम करत होते.

इतिहासात असं म्हणलं जाता की बद्रीनाथ धामाची स्थापना नारायण यांनी केली आहे असं शिवपुराणात किंवा कथा देखील सांगितले जाते.

पांडव कथा

असं सांगितलं जातं की पांडवांना स्वर्ग प्रयाण करता वेळी भगवान शंकरांनी रेड्याच्या रूपात भेट दिली होती व दर्शन दिले होते पाच पांडव हे असा करत होते तेव्हा भगवान शंकरांनी रेड्याच्या रूपात त्यांना चल कपटाने सतवण्याचा प्रयत्न करत होते भगवान शंकरांना बघायचं होतं की हे माझ्या भक्तीत किती लीन आहेत असं करता भगवान शंकरांनी जमिनीमध्ये आपलं जीव सामावून घेतला जीव सामावून घेतानी भिमाने त्या रेड्याची शेपटी पकडली जिथे हे सर्व घडलं त्याला केदारेश्वर धाम असे म्हणतात व जिथे भगवान शंकराची पिंडीच स्थापना झाली तिथे (पशुपतिनाथ) नेपाल असं म्हटलं जातं पुराना मध्ये देखील पांडव कथेचा उल्लेख केला गेला आहे.

केदारनाथ आणि पशुपतिनाथ पूर्ण शिवलिंग तयार झालेला आहे

केदारनाथ मंदिर हे उत्तराखंड रुद्र पत जिल्ह्यामध्ये आहे ज्याला अर्ध ज्योतिर्लिंग असेही म्हटले जाते नेपाळमध्ये असलेल्या पशुपती मंदिर या दोघांना मिळून पूर्ण शिवलिंग तयार झालेला आहे ते शिवलिंग खूप प्राचीन आहे त्या मंदिराचा जीर्णोद्धार आदी शंकराचार्य यांनी केला होता आणि त्या मंदिराचे निर्माण जन्मजय यांनी केला होता.

एकाच सरळ रेषेत बनले होते केदारेश्वर आणि रामेश्वर मंदिर

केदारेश्वर मंदिराला रामेश्वर मंदिरात चा उल्लेख केला गेला आहे केदारेश्वरच मंदिर रामेश्वराच्या मंदिरासारखंच आहे केदारेश्वर आणि रामेश्वर मंदिराच्या मध्ये( कालेश्वर तेलंगणा) ₹श्री कालहस्ती मंदिर आंध्रा )(एकंबेश्वर मंदिर तामिळनाडू) (अरुणाचल मंदिर तामिळनाडू )(नटराज मंदिर चिदंबर )आणि (रामेश्वर मंदिर हे तामिळनाडू )मध्ये आहे या सर्व शिवलिंगांना पंच भूत असे शिवलिंग म्हटले जाते या सर्व शिवलिंगाचा पुराणामध्ये व कथेमध्ये देखील उल्लेख केला गेला आहे.

प्रतापगड किल्ल्याविषयी माहिती Pratapgad Fort Information In Marathi

जाऊन घ्या आजचा “शिव दिनविशेष” 21 ऑक्टोंबर 2024

400वर्ष ही बर्फामध्ये दाबून राहिले हे मंदिर

वर्तमान मध्ये सांगितले जाते की सगळ्यात अगोदर पांडवांनी हे केदारेश्वर मंदिर बनवले होते पण काही पुराना काळामध्ये या मंदिराचा अस्तित्वच नव्हतं पण काही काळानुसार आधी शंकराचार्य यांनी एक नवीन मंदिराच निर्माण केले जे तब्बल 400 वर्ष होऊन अधिक बर्फामध्ये जाम दाबून होते दिवसेंदिवस बर्फही खूप पडत होता त्या काळामध्ये या मंदिराचे अस्तित्वच नव्हते त्या मंदिराचे निर्माण इसवी सन 508 मध्ये झाले. आदि शंकराचार्य यांची समाधी देखील मंदिराच्या पाठीमागे आहे व त्यांची एक खोल गुप्त खोली सुद्धा आहे अपेक्षा कृत प्राचीन आहे असं सांगितलं जातं की आठवी सदी मध्ये हे मंदिर होते नंतर दहावी सदीमध्ये मालव मधले भोज राजा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.

400वर्षाहून अधिक कसं काय बर्फामध्ये बंद राहिलं हे मंदिर
जेव्हा या मंदिराचा शोध लावला तेव्हा या मंदिराची काहीही पडझड झाली नव्हती हे मंदिर तसंच सुस्थितीत होतं जिओ लॉजिक वैज्ञानिक या अनुसार सांगितले जाते की एक खूप मोठा वादळ आलं होतं व खूप काही बर्फ पडला होता व एक हिमयुग आला होता. त्या कारण हिमालयाचा अर्धा भाग सगळा बर्फाखाली दबला गेला होता त्या कारण या हे सुद्धा मंदिर पूर्णपणे बर्फाखाली दाबून गेलं होतं वैज्ञानिकच्या अनुसार सांगितले जाते की मंदिराच्या दरवाजाहून व तिथे असलेल्या दगडाऊन सांगितले जाते की तो हिमयुग वादळ कसे होते केदारेश्वर चा इलाका चोराबी गॅलेशिया यामध्ये येतो त्या कारण वैज्ञानिक सांगतात की ग्लेशियर हा पीघळतो त्याकारणाने मोठे मोठे बर्फाचे भाग घसकतात आणि हे हिमयुग येतात आणि वैज्ञानिकांनी सांगितले आहे की या कारणाने मोठे जलप्रयोग सुद्धा येतात जेणेकरून सृष्टीचा व या पृथ्वीवरील जीवजंतूचा देखील नाश होऊ शकतो.

6 महिनेही वीजत नाही केदारेश्वर मंदिरातला दिवा

दिवाळीच्या महापर्व नंतर दुसऱ्या दिवशी केदारेश्वर मंदिराचे दरवाजे सहा महिन्याकरिता बंद केले जाते तरीही सहा महिन्या पर्यंत केदारेश्वर मंदिरातला दिवा हा विझत नाही सहा महिन्यानंतरी मे या महिन्यांमध्ये केदारेश्वर त्यांचे मंदिर उघडले जाते सहा महिन्यानंतर जेव्हा मे मध्ये मंदिराचे दरवाजे उघडले जाते तेव्हा त्या मंदिराचे पुजारी यांना दिवे व साफसफाई तशीच्या तशीच दिसते जशी ते मंदिर सहा महिन्यासाठी बंद करून गेले होते.

हाय भगवान शंकराचा चमत्कार त्या मंदिराजवळ दूर दूरही कोणी राहत नाही कारण त्या सहा महिन्यांमध्ये खूप काही बर्फ पडतो त्या कारण जलप्रयोग व पूर येण्याची शक्यता असते त्या कारण त्या मंदिराजवळ कोणीही राहत नाही त्यासाठी ते पुजारी ते मंदिर बंद करून सहा महिन्यासाठी जातात व नंतर मे मध्ये ते मंदिर घडले जाते.

गुप्त होऊन जाणार आहे केदारेश्वर मंदिर असं भविष्यवाणी सांगितले जाते

पुराण भविष्यवाणीमध्ये सांगितले जाते की गुप्त होऊन जाणार आहे केदारेश्वर मंदिर आणि बद्रीनाथ मंदिर कारण नर आणि नारायण हे दोन्ही पर्वत एक झाले तर बद्रीनाथाकडे जाण्याचा मार्ग बंद होईल व भाविक भक्तांना ही दर्शनास जाता येणार नाही त्या कारणाने केदारेश्वर मंदिर व बद्रीनाथाचे मंदिर गुप्त होणार आहे असं साधू संतांनी पुराण काळात सांगितले आहे नंतर काही वर्षानंतर असा एक दिवस येईल जिथे नव्याने केदारेश्वर व बद्रीनाथाचे मंदिराचे पुनर्वर्तन स्थापना करण्यात येईल

तुफान मध्येही आणि पूर आल्यानंतरही बद्रीनाथ व केदारेश्वराचे मंदिर तसेच राहते कुठेही पडझड व एकही दगड तिथला हलत नाही

16 जून 2013 मध्ये एक खूप मोठी भयानक पूर आला होता त्यापुरामध्ये अनेक भाविक भक्तांचा देखील मृत्यू झाला व अनेक इमारती ही ढासळल्या त्या पुरामध्ये खूप काही नुकसान झालं काही लोकांना आपले घर बेगर व्हावा लागलं काही लोक रस्त्यावर आले व काही लोक मरण पावले पण केदारेश्वर मंदिराला काहीही झालं नाही केदारेश्वराचे मंदिर तशाच तसंच सुस्तीत पाहायला मिळते आश्चर्याची गोष्ट म्हणजे खूप काही पाणी व दरी कोसळली त्यादरीमध्ये एक मोठा विशाल दगड केदारेश्वर मंदिराच्या पाठीमागे येऊन तो दगड तिथे थांबला त्या कारणान पाण्याचे दोन भाग झाले त्या कारणाने डावीकडून व उजवीकडून पाणी वाहू लागले त्यामुळे मंदिराला काहीही झालं नाही.

मंदिराचा दगडही हल्ला नाही मंदिराला काहीही झालं नाही पण हजारो लाखो लोकांची मृत्यू त्या पुरामध्ये झाली व हजारो लोक बेघर झाले 16 जून 2013 हे वर्ष कायम लक्षात राहील असं मानलं जातं की नर आणि नारायण यांनीच केदारेश्वर मंदिराला त्या पुरापासून वाचवलं व मंदिराचा अस्तित्व आजही तसाच आहे.

कोणी बनवला असेल ते मंदिर आजही रहस्यमय आहे

केदारेश्वराचे मंदिर हे कटवा दगडापासून बनलेला आहे तो दगडाचा रंग लाल आहे आणि ते मंदिर विशाल आणि मजबूत बनवलेला आहे मोठ्या मोठ्या दगडांचे बारकाईने काम करून त्या मंदिराचे बांधकाम केले आहे कोणी ते मंदिर बांधले व कसे उभे झाले आजही ते रहस्यमय आहे नर आणि नारायण हे दोन्ही विशाल पर्वत आहे तिथे खूप बर्फ आहे तिकडे जाण्याचा मार्गही खूप अवघड आहे तिथे गाडीही जात नाही व काही जात नाही तर कसं बनवलं असेल ते केदारेश्वराचे मंदिर हे कोणालाही माहीत नाही पण ते मंदिर खूप बारकाईने भक्कम असं दगडाने कोरलेलं व विशाल पाहायला मिळत.

भगवान शंकराची एक पिंड देखील आहे व बाहेर एक मोठा नंदी आहे व डाव्या बाजूला एक कधी प्रज्वलित आहे तो दीप कधीही वीझत नाही असं पुराण काळामध्ये सांगितले जाते की त्या मंदिराचे बांधकाम हे मोठ्या विशाल दगडांना जोडून केले आहे 6 फूट रुंदी व 85 फूट इतका उंचीवर ते दगडाचे खांब आहेत 187 फूट लांब व 80 फूट रुंद इतकी मोठा केदारेश्वर मंदिराचा दरवाजा आहे आणि 12 फूट इतकी मोठी आहे ही गोष्ट आश्चर्याची आहे कारण इतके मोठे विशाल दगड हे नेले कसे असतील हे आजही कोणाला माहित नाही इतके मोठे दगड कोरून केदारेश्वराचं नक्षीदार मंदिर कोणी बांधल असेल आजही रहस्यमय गोष्ट आहे. आजकालचे इंजिनियर ही असे बांधकाम करू शकत नाही असं विशाल दगडात कोरलेले बांधकाम केदारेश्वर मंदिर असे पाहायला मिळते.

निरंतर बदलत राहते केदारेश्वरा मधले वातावरण

केदारनाथ धाम हे चार धाम मधून एक धाम आहे केदारनाथ धाम मधून एक 22 हजार फूट इतका उंचीवर केदार धाम आहे व दुसरीकडे 21 हजार 600 फूट इतका उंचीवर
खर्च कुंड आणि तिसरीकडे 22 हजार फूट 700 इतका उंचीवर भरत कुंड असे दोन मोठे पर्वत आहेत असे नाही की तीनच पहाड आहेत तिथे अनेक छोटे छोटे मोठे पर्वत आपल्याला पाहायला मिळते व तिथे पाच नद्यांचा संगम देखील आहे (मंदाकिनी नदी )(मधु गंगा नदी)( क्षीरगंगा नदी)( अलकनंदा नदी)( सरस्वती नदी )आणि (स्वरगंगा नदी )असे पाच नद्यांचा संगम हा केदारेश्वर धामा मध्ये पाहायला मिळतो याच नद्यांच्या जवळ केदारेश्वर मंदिर आहे

केदारेश्वर धामामध्ये हिवाळ्यामध्ये खूप काही बर्फ पडतो त्या कारणांनी मंदिर सहा महिन्याकरिता बंद असते आणि पावसाळ्यामध्ये खूप मोठा पाऊस व पूर येण्याची शक्यता असते त्यामुळे ही सहा महिन्याकरिता मंदिर हे बंद असते तिथे कधी ढगफुटी होईल व कधी मोठ्या पूर येईल असं सांगता येत नाही भाविक भक्त हे आपल्या जीवावर खेळून भगवान शंकराच्या केदारेश्वर मंदिराला भेट देण्यास व दर्शन घेण्यास खूप दूर होऊन जातात आयुष्यात एकदा तरी केदारेश्वर मंदिरास जावे व आपले पाप हे नष्ट करावे.

1 thought on “केदारेश्वर मंदिर संपूर्ण माहिती? Kedarnath information in marathi”

Leave a Comment