Pm Mudra loan-मुद्रा लोन च्या माध्यमातून अवघ्या 5 मिनिटात मिळवा 5 लाखापर्यंत कर्ज

By Rushi Bhosle

Published on:

Pm Mudra loan

Pm Mudra loan याच्या विषयी तुम्ही तर ऐकलंच असेल जर तुमचा लहान व्यवसाय असेल आणि तुम्हाला व्यवसाय पुढे न्यायचा असेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज घेतात ज्याच्यामध्ये व्यवसाय वाढायच्या ऐवजी तुम्ही कर्जाच्या संकटात ओढले जातात. तर मित्रांनो अशाच लहान व्यवसाय करणाऱ्यांसाठी त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी आपल्या सरकारने पीएम मुद्रा कर्ज योजना चालू केलेली आहे.

मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून आपल्या भारत सरकारने नवीन उद्योजक आहेत जे विद्यमान मध्ये सूक्ष्म आणि लघु व्यवसाय करत आहेत अशा व्यवसायिकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हणजेच Pm Mudra loan योजना सुरू केलेली आहे. मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण पीएम मुद्रा कर्ज योजनेच्या विविध गोष्टीबद्दल माहिती घेणार आहोत ज्यामध्ये या योजनेची पात्रता काय आहे उद्दिष्टे काय आहेत निकष काय आहेत अर्ज प्रक्रिया कशी राहणार आहे त्या सर्व गोष्टीवर आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे ही पोस्ट सविस्तर वाचा.

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेची माहिती

पीएम मुद्रा कर्ज योजना मित्रांनो 2015 पासून चालू करण्यात आलेले आहे. मित्रांनो मुद्राचं मुद्रा योजनेचा संक्षिप्त रूप म्हणजे मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनस एजन्सी असं होतं. मित्रांनो या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनर एजन्सी जबाबदार आहे. मित्रांनो ही एजन्सी तुम्हाला लहान व्यवसायिकांना कमी व्याजदरामध्ये कर्ज देण्यास मदत करते.

मुद्रा योजनेची उद्दिष्टे

पीएम मुद्रा योजनेचे अनेक उद्दिष्ट आहेत त्यातील प्रमुख उद्दिष्ट आम्ही खाली दिलेल्या आहेत.
मित्रांनो समाजात बँक नसलेल्या आणि बँकिंग नसलेल्या वर्गांना सुद्धा सुलभ कर्ज देणे.
व्यक्तीमध्ये उद्योग जगता आणि आणि स्वर रोजगाराला प्रोत्साहन देणे.
लहान व्यवसायिकांना आणि लघु उद्योजकांना विकासात वाढ होण्यासाठी प्रोत्साहन देणे.
पुरुषात आणि महिलात भेदभाव न करता महिला उद्योजकांना पाठिंबा देणे.
वित्तीय संस्था आणि त्यांची कर्ज देण्याची क्षमता मजबूत करणे.

पीएम मुद्रा योजनेसाठी पात्रता आणि निकष

तुम्हाला जर पीएम मुद्रा योजनेसाठी पात्र व्हायचा असेल तर त्यासाठी काय पात्रता आणि निकष जाणून घेणे गरजेचे आहे. ज्या मी खाली लिहिलेले आहे.

ही योजना फक्त भारतीय नागरिकांसाठी आहे आणि मित्रांनो याच्यामध्ये ज्या व्यक्ती भागीदारी संस्था खाजगी मर्यादित कंपन्या व इतर कायद्याची संस्था यांचा समावेश आहे.
अर्जदार हा व्यापारी सुषमा किंवा लघवी व्यावसायिक असावा.

अर्जदाराची क्रेडिट हिस्टरी या योजनेअंतर्गत आली पाहिजे. म्हणजेच मित्रांनो क्रेडिट स्कोर चांगला पाहिजे.

मुद्रा योजनेचे प्रकार

पीएम मुद्रा योजनेचे तीन प्रकार आहेत जे वेगवेगळ्या वयासाठी आहेत

  1. सर्वात प्रथम प्रकार म्हणजे शिशु मित्रांनो या प्रकाराच्या माध्यमातून व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी पन्नास हजारापर्यंत सुरुवातीच्या टप्प्यात कर्ज दिले जाते ज्या व्यावसायिकांना थोड्याशा भांडवलाची गरज आहे अशा व्यवसायिकांसाठी शिशू लोन दिले जाते.
  2. दुसरा म्हणजे किशोर लोन मित्रांनो हे लोन जास्त रक्कम असलेल्या व्यवसायिकांसाठी आहे. ज्या व्यवसायिकांना 50000 पासून ते पाच लाखापर्यंत कर्ज पाहिजे अशांसाठी किशोर लोन फायदेशीर आहे.
  3. आणि तिसरा प्रकार म्हणजे मित्रांनो तरुण लोन मित्रांनो या लोन च्या माध्यमातून व्यावसायिकांना सर्वात जास्त कर्ज दिले जाते या तिसऱ्या प्रकारांमध्ये व्यावसायिकांना पाच लाखापासून दहा लाखापर्यंत कर्ज दिले जाते परंतु हे कर्ज घेण्यासाठी बऱ्याचशा प्रोसेस कम्प्लीट करावे लागतात.

तुम्हाला जर झटपट मोबाईलच्या साह्याने लोन पाहिजे असेल तर तुम्ही शिशू लोन करू शकता कारण हे तुमच्या मोबाईलवरून दहा ते वीस मिनिटांमध्ये तुम्ही घेऊ शकता.

Pm Mudra loan
Pm Mudra loan

पीएम मुद्रा लोन घेण्याची प्रोसेस

तुम्हाला जर Pm Mudra loan घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला योग्य संस्था किंवा बँक निवडणे गरजेचे आहे. पीएम मुद्रा लोन हे वेगवेगळ्या बँकेच्या मार्फत दिले जाते. बातमी लोन हे एसबीआयच्या मार्फत घेऊ शकता.

मित्रांनो तुम्हाला जर मुद्रा कर्ज घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ओळख प्रमाणपत्र पत्ता आधार कार्ड पॅन कार्ड बँक स्टेटमेंट अशी वेगवेगळे कागदपत्र जमा करावी लागणार आहे.

त्यानंतर तुम्ही निवडलेल्या संस्थेकडे किंवा बँकेकडे कागदपत्र सबमिट करू शकता हे सर्व कागदपत्र तुम्ही त्यांच्याकडे पाठवल्यानंतर तुम्हाला तुमच्या कर्जाचा मूल्यांकन केलं जाणार आहे मूल्यांकन होईपर्यंत तुम्हाला मंजुरीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मंजूर आणि वितरण

तुम्ही अर्ज केल्यानंतर संस्था किंवा बँक तुमच्या अर्जाची पात्रता आणि क्रेडिट तपासते त्याचा मूल्यांकन करते तुमचा अर्जदार मंजूर झाला तर कर्जाचे रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाते.

व्याजदर आणि परतफेड अटी

मुद्रा कर्जाची व्याज सामान्यतः स्पर्धात्मक असतात कर्ज देणाऱ्या संस्थेवर आधारित असतात. कर्ज घेताना त्यांच्या ट्रम्प अँड कंडिशन नक्की वाचा ज्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली असते. तुम्ही जर सहमत असाल तरच तुम्ही मुद्रा लोन घ्या.

मुद्रा कर्ज घेण्याचा फायदा

मित्रांनो प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या अंतर्गत अनेक लाभार्थ्यांनी आणि उद्योजकांनी व्यवसायासाठी कर्ज घेतले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुद्रा कर्ज घेतल्यानंतर त्यांना व्यवसायात चांगला आधार मिळालेला आहे. त्यांच्या रोजगारावर याचा चांगला सकारात्मक परिणाम झालेला आहे. पन्नास हजार रुपये मुद्रा लोन घेतल्यानंतर छोट्या व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय पुढे नेण्यास मदत होते आणि ते महिन्याची महिन्याला त्याचा ईएमआय भरून नकळत आपली कर्जाची परतफेड करतात.

तुम्हाला जर Pm Mudra loan घ्यायचा असेल तर तुम्ही लगेच अवघ्या पाच मिनिटांमध्ये एसबीआय मुद्रा लोन घेऊ शकता. एसबीआय मुद्रा लोन घेण्याची प्रोसेस अत्यंत सोपी आहे आणि.

मुद्रा लोन घेण्याचा संपूर्ण व्हिडिओ आणि खालील प्रमाणे दिला आहे. जो व्हिडिओ पाहून तुम्ही एसबीआय मुद्रा लोन अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये घेऊ शकता.

तर मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये आपण मुद्रा लोन काय आहे मुद्रा लोन कशाप्रकारे घेतले जाते मुद्रा लोन चे फायदे काय आहेत, मुद्रा लोन ची पात्रता काय आहे अशा सविस्तर मुद्द्यावर चर्चा केलेली आहे. तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा ही माहिती आवडली असेल तर व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका.

Rushi Bhosle

https://hellosambhajinagar.com/I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of https://thodkyaatnews.com/. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.

Leave a Comment