Raigad Fort information in Marathi-रायगड किल्ला विषयी माहिती

By Rushi Bhosle

Updated on:

रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती मराठीत

नमस्कार मित्रांनो आज आमी तुमाला रायगड किल्ला विषयी माहिती Raigad Fort information in Marathi सागनार आहोत तुमाला तर माहीतच आहे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या या महाराष्ट्राचे आराध्य दैवत

रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगड किल्ला कसा घेतला व छत्रपती शिवाजी महाराज च्या राणी कीती होत्या व त्याचे मूल कीती होत व मुली कीती होत्या ही सर्व माहिती आपण या लेखातून पाहणार आहोत त तर छत्रपती शिवाजी महाराजांची सर्व माहिती आपण पाहणार आहोत तर ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा ।

मणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुमाला संपूर्ण माहिती कळेल छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेबुरवारी 1630 मधे जुन्नर शिवनेरी किल्ल्यावर झाला.छत्रपती शिवाजी महाराजांना एक जेष्ठ बंधु होता त्याचे नाव संभाजी होते .अबजल खानने त्यांना छल कपट करून ठार मारले गेले होते ..

छत्रपती शिवाजी महाराजांना एकुन 8 पत्नी होत्या .

1 राणीसाहेब .सईबाई: या फलटणचया निबांलकर घराण्याच्या होत्या तसेच त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी होत्या सईबाईचा विवाह 17 एप्रिल 1640 मधे झाला होता .तर सईबाईचा मुरूतीयु .5 सपटेबंर 1659 रोजी कीलै राजगडावर झाला होता .

2 राणीसाहेब सोयराबाई: या हंबीराव मोहिते यांची बहीण होत्या . व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पटट राणी मणून सोयराबाई शिवरायांच्या सोबत होत्या . सोयराबाई चा विवाह 1642 मधे बंगळूर येथे झाला होता .

3 राणीसाहेब सगूनाबाई: या शिर्के घराण्यातील होत्या .

4 राणीसाहेब .पुतळाबाई:या पालकर घराण्यातील होत्या .

5 राणीसाहेब .लक्ष्मीबाई: या विचारे घराण्यातील होत्या .

6 राणीसाहेब सकवारबाई: या गायकवाड घराण्यातील होत्या त्याचा विवाह 10 जानेवारी 1657 रोजी झाला होता .

7 राणीसाहेब काशीबाई: या स्वराज्यातील जाधव घराण्यातील होत्या .

8 राणीसाहेब गुनवंताबाई:  या इंगळे घराण्यातील होत्या .

छत्रपती शिवाजी महाराजांचे एकुन मूल

1 छत्रपती संभाजी महाराज: त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर वर झाला होता व त्यांचा मृत्यू 11 मार्च 1689 रोजी तूलापूर येथे झाला होता.

2 छत्रपती राजाराम महाराज:  त्यांचा जन्म 24 फेबुरवारी 1670 रोजी राजगड किल्ले येथे झाला होता . तर त्यांचा मृत्यू 3 मार्च 1700 रोजी सिंहगडावर झाला होता.

छत्रपति शिवाजी महराजांचया मूली

 1. सखुबाई
 2.  राणुबाई
 3.  आंबीकाबाई
 4.  दीपाबाई
 5.  सकवारबाई
 6.  कमळाबाई
 7.  राजकुवरबाई

या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुली होत्या .

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुणा

छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई व छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी जानकाबाई, ताराबाई, राजहंसबाई, आबीकाबाई, या छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या .Raigad Fort information in Marathi

 • नाव: रायगड किल्ला
 • उंची: 820 मी / 2700 फूट
 • प्रकार: गिरीदुर्ग
 • चढण्याची: श्रेणी सहज
 • ठिकाण: रायगड जवळचे गाव महाड
 • पर्वतरांगा: सह्याद्री
 • बांधकामाचे प्रमुख: हिरोजी इंदुलकर

रायगड किल्ला ची स्थापणा 1656 रोजी झाली

गडावर जाण्यासाठी एकुन 3 वाटा आहे चित्त दरवाज्या, नाना दरवाजा, रोपवे, रायगड किल्ला हा रायरीचा प्रसिद्ध डोंगर मणून ओळख ला जात होता .रायगड किल्ला हा चंद्र राव मोरे याच्या तयाबयात होता छत्रपती शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांना पत्र लिहिले व मणाले आपण दोघे ही हिंदू धर्माचे आहोत तर दोघे मिळून स्वराज मोठ करू .पण जावलीचे चंद्रराव मोरे यांनी महाराजांना उलट प्रत्र लिहल व मणाले तुमी कसले राजे जावलीचे प्रांताचे खरे राजे तर आम्ही आहोत .
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल सैन्य जावलीचया दिशेनं पाठवले . चंद्रावर मोरे चे धाकटे भाऊ हनुमंत राव मोरे हे सूर्याजी काकडे यांच्या कडून मारला गेला . चंद्र राव मोरे ना वाटल आपला आता वध होणार .
मणून चंद्र राव मोरे रायगडाच्या पायथ्याशी आले व स्वराज यात शरण आले 1656 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा रायरी मणजे रायगड किल्ला जिंकला .
1656 तर 1670 साली गडाचे बांधकाम चालू होते . हिरोची इंदुलकर यांनी आपले घर दार वीकुन हा रायगड किल्ला बांधला .14 वर्षात रायगड किल्ला वर 350 इमारती बांधल्या व 11तलाव व 84 पाण्याचा टाक्या बांधल्या गेलेल्या आहेत .रायगडाच्या वर हत्ती तलाव आहे हत्ती णा अंघोळ बाघंलेल आहे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मणात राज्य अभिषेक करण्याची एक कल्पना होती मणून महाराजांनी 2 हत्ती चे पिलं लहान असताना गडावर आनले होते .हत्ती तलाव नंतर एक शीरकाई देवीचे मंदिर आहे .

बाजारपेठ छत्रपती शिवरायांच्या काळात बाजार हा घोड्यावर केला जात होता एक मोठी भव्य दिव्य एक बाजारपेठ आहे .

पुढे आहे नगारखाना 
नगारखाणयाची उंची 52 कोटी इतकी आहे .या नगारखाणायात सनई ,चोघरे वाजवले जात असे

पुढे आहे राजदरबार व महारांजाचे सिहासण पहायला मिळते राज्य अभिषेक करताणी 32 मनाचे सुवर्ण सिहसनावरती राज्य अभिषेक केला होता .व 6 जुन 1674 ला छत्रपति शिवाजी महाराजांचा रायगडावरती राज्य अभिषेक सोहला झाला होता.

तर पुढे आहे गंगासागर तलाव आहे गंगासागर तलाव शेजारी शीकाली सप्त मजली मनोरी आहे .तर मित्रानो पूढे आहे

खलबतखाना छत्रपती शिवाजी महाराज त्या खलबतखाणात गुप्त चर्चा करत होते मुगला वीषयी काही पेगायम असेल व काही गुप्त गु असेल तर ही गोष्ट लीक होऊ नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मावळे या खलबत खाण्यात चर्चा करत असे .
खलबत खाण्याच्या शेजारी टंकसाला चे अवशेश आहे .
तेथे शिवकालीन चलन मणजे नानी तयार केली जात असे

 राजवाडा:  नंतर आहे राजवाडा तोच राजवाडा जीथे छत्रपति शिवाजी महाराज राहत होते व तयानी तीथे आखेरचा श्वास घेतला ।.
तर मित्रानो काही अंतरावर पुढे अष्टप्रधानाचे वाडे पाहला मिळतात .

पालखी दरवाजा: नंतर आहे पालखी दरवाजा व राणी वसा मणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राणीचे महाल .
नंतर आहे धान्याचे कोठार शीवरांयाचया काळात धान्य साठवून ठेवण्यासाठी ते ध्यान कोठार आहे .

मेना दरवाजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राणया या मेना दरवाजयाणे मेणयात बसुण येत जात होत्या मणून ह्याला मेणा दरवाजा मणून ओळख ले जात असे .

तर मित्रानो 1800018 साली इंग्रजांनी रायगड किल्ला जाळून टाकला होता . तब्बल 11दीवस जळत होता ..

नंतर आहे जगदीशेवराचे मंदिर मंदीरात जाताना पहिल्या पायरीवर काही अक्षरे आहेत ते अक्षरे आहेत .

।।सेवेचे ठाई तत्पर ।।
।।हिरोजी इंदुलीकर।।

हीरोजी इंदूलीकरानी महाराजांना एक नाव कोरणयाची अनुमती मागितली होती .
जगदीशेवराचया मंदिरासमोर च छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे 3 एप्रिल 1680 साली छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले होते .व त्या ठिकाणी त्या ना अग्नी देण्यात आला होता .

नंतर आहे टकमक टोक
छत्रपती शिवरायांच्या काळात जे काही गदार होते व स्वराज त गदारी करत होते त्याना टकमक टोकावरून ढकलून देण्याचा नियम होता .टकमक टोक हा खुप उंच आहे कोणी जर खाली बघितल तर काळजाचा थरकाप भरत होता एवढ टकमक टोक खोल व दरी खोर आहे .

हिरकणी बुरुज हिरकणी ही बुरूज चडुन खाली उतरली होती ती तीच लहान मुलं सोडून दुध घालण्यासाठी आलेली होती .
पण दूध देत असताना खूप उशीर झाला होता व गडाचे दरवाजेही बंद झाले होत. गडाचे काही नीयम असल्या मुळे .हीरकनीला काही गडाच्या खाली जाता येत नसल्याने ती बुरूजावरुन खाली उतरवून गेली होती .

व तेथे आहे नानी दरवाजा तेथे महाराजांच्या पालखी जात येत असे .ही होती रायगड किल्लाRaigad Fort information in Marathi ची माहीती.

आयुष्यात एकदातरी या रायगड किल्ला वर जाव व धरतीचा स्वर्ग पहावा … ।।जय जिजाऊ जय शिवराय ।।धन्यवाद .

Rushi Bhosle

https://hellosambhajinagar.com/I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of https://thodkyaatnews.com/. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.

Leave a Comment