Rajgad Fort Information in Marathi-राजगड किल्ला माहिती मराठी

By Rushi Bhosle

Updated on:

राजगड किल्ला माहिती मराठी

Rajgad Fort Information in Marathi,Rajgad Fort History in Marathi, Rajgad fort wikipedia in marathi, Rajgad Fort Map, Rajgad Fort Trek, Rajgad mahiti in marathi, rajgad information in marathi [Raigad Fort Information in Marathi] राजगड किल्ला माहिती मराठी, राजगड माहिती याची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला राजगड किल्ला विषयी माहिती सांगणार आहे.आपल्या महाराष्ट्र ची शान व स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजगड किल्ला बांधला आहे राजगड किल्ल्यामध्ये किती दरवाजा आहे व प्राचीन काली वस्तू देखील पाहणार आहोत हा लेख शेवटपर्यंत वाचा म्हणजे राजगड किल्ल्याची माहिती तुम्हाला सविस्तर कळेल.

राजगड किल्ला माहिती मराठी (Rajgad Fort Information in Marathi)

किल्ल्याचे नाव (Fort Name): राजगड 
किल्ल्याचे जुने नाव: मुरंबदेव
समुद्रसपाटीपासून उंची(Height):1394 मीटर
पहिली राजधानी राजगड किल्ला
महत्वाच्या घटना: राजाराम महाराज यांचा जन्म
सईबाईंचे यांचे निधन

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड किल्ला हा स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून घोषित केला होता पण काही कारणांमुळे त्यांना दुसरा किल्ला म्हणजे रायगड किल्ला हा स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून घोषित करावा लागला. राजगड किल्ल्याचे नाव पहिले मुरंबदेव असे होते राजगड किल्ला हा बहामनी राजवटीमध्ये मुरुंबदेव या नावाने ओळखला जात होता.मराठा स्वराज्याची पहिली राजधानी ही राजगड किल्ला ही घोषित केला होता 1645 छत्रपती शिवाजी महाराज ने हा किल्ला ताब्यात घेऊन बांधकाम केले.

व त्याचे नाव राजगड असे ठेवल. राजगड हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र असून हा बुलंद बळकट असा राजगड किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. राजगड किल्ला हा आजही छत्रपती शिवरायांची आठवण करून देतो नंतर राज्यकारभारासाठी जागा अपुरी पडत होती म्हणून छत्रपती शिवरायांनी काही एस पी एस आणि दुर्गम अशा काही वस्तू रायगडावरती नेल्या व तिथेच राज्यकारभार चालू लागलं व रायगड किल्ला हा मराठी स्वराज्यातील राजधानी म्हणून ओळखला जातो.

राजगड किल्ला हा खूप उंच व दरी खोल आहे. बांधकाम ही भक्कम प्रकारचे बांधलेले आहे व तिथे अनेक गुफा देखील आहेत राजगडचा रस्ता हा खूप कठीण व खूप उंच आहे.

राजगड किल्ल्याचा इतिहास

मित्रांनो रायगड किल्ला पहिल्या शतकातला आहे पहिल्यांदा डोंगरात आपण याला किल्ल्याचं स्वरूप हे गौतमीपुत्र सातकर्णी यांनी दिली आहे. सोळाशे 45 च्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वतःच्या ताब्यात घेऊन त्याच्यावर बांधकाम केले आणि या किल्ल्याचे नाव राजगड असे ठेवले. स्वराज्याची पंचवीस वर्ष राजधानी असणाऱ्या किल्ल्यावर अनेक महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. जसं की मित्रांनो धाकटे चिरंजीव राजाराम महाराज यांचा जन्म याच किल्ल्यावर झाला. व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई यांचे निधन याच किल्ल्यावर झाले.

होते. मित्रांनो राजगड हे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रमुख राजकीय कामाचे केंद्र होते बुलंद राजगड बळकट आणि बेलाग आजही आपल्याला हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. परंतु मित्रांनो राजगड हा किल्ला क्षेत्रफळाच्या दृष्टीने कमी पडू लागला जागा अपुरी पडल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणून दुर्गम अशा रायगड किल्ल्याची निवड केली आणि राजधानी तेथे हलवली.

राजगड किल्ल्यावर पाहण्यासाठी ठिकाणे

राजगड किल्ल्यावर पाहण्यासाठी ठिकाणे ,सुवेळा माची पद्मावती माची ,संजीवनीमाची,पद्मावती तलाव,राजवाडा,गुंजवणेदरवाजा,पद्मावती मंदिर,काळेश्र्वरी बुरूज,बालेकिल्लाआळू दरवाजा
 हे ठिकाण आहे.

सुवेळा माची

तिथून पुढे काही अंतरावर पद्मावती मंदिर आहे व रामेश्वराचे देखील मंदिर आहे .मग पद्मावती तळ देखील आहे. तिथून थोडे वर आले की उजवीकडे बालेकिल्ला व डावीकडे सुवेळामाची व तिसरा रस्ता संजीवनी माचीकडे जातो चिलखीत बुरुज व चीलखीत तटबंदी ही गडांच्या माचीचे वैशिष्ट्य आहे.

महादरवाजया तेथून काही अंतरावर आहे पाली दरवाजा तोही असा भक्कम दगडात कोरलेला आहे
समुद्रसपाटीपासून राजगड किल्ला हा 1376 मीटर असा हा उंचीवर आहे.

राजगड किल्ला हा पहिला हा मुरुंबदेव असा एक भक्कम डोंगर होता इसवी सन 1625 ला मुरुंबदेव हा नीजमशाहीकडुन मुरुंबदेव हा आदिलशाही कडे गेला व 1630 च्या सुमारास परत आदिलशाही च्या निजामशाही च्या ताब्यात आला शहाजीराजांचा अधिकारी सोमाजी या किल्ल्याची देखरेख करत होता. इसवी सन 1625 ला मुरुंबदेव हा राजगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतला व त्याचे नाव राजगड असे ठेवले.

मुरुंबदेव त्या डोंगराला हत्तीच्या सोंडेसारख्या तीन माचया होत्या व त्या माचयाला तटबंदी बांधली व नावे दीले ,सुवळा माची ,पद्मावती माची आणि ,संजीवनी माची असे नावे दिली व मुख्य किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराज ने राजगड असे नाव दिले.

असा मजबूत हा बालेकिल्ला असलेल्या राजगडाकडे कोणत्याही बाजूला जाताना एखांदी तरी नदी किंवा टेकडी ही ओलांडावीच लागते भौगोलिक दृष्ट्या एवढी सुरक्षा होती म्हणून छत्रपती शिवरायांनी हा राजगड किल्ला आपले राजकीय केंद्र म्हणून राजगड किल्ल्याची निवड केली.

राजाराम महाराज जन्म

छत्रपती शिवरायांचे दाखले चिरंजीव राजाराम महाराजांचा जन्म या राजगड किल्ल्यावर झाला.

पाली दरवाजाच्या पुढे आल्यावर तेथे पुढे आहे सदर पाहायला मिळते ते सदरचा बांधकाम नवीन आहे पहिले बांधकामाची पडझड झाल्यामुळे नवीन बांधकाम करण्यात आलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या काळातली राज सदर पुढे आह राणीसाहेब सईबाई ची समाधी छत्रपती शिवरायांची प्रथम पत्नी व छत्रपती संभाजी महाराजांची आई राणी सईबाई मृत्यू राजगडावर झाला होता त्यांची समाधी देखील तिथे पाहायला मिळते.

पद्मावती तलाव

सुंदर असा पद्मावती तलाव आहे व बाराही महिने त्या तलावात पाणी असते तलावाजवळच पद्मावती मंदिर आहे व त्तिथे शिवकालीन मूर्ती देखील आहे.

बालेकिल्ला

नंतर आहे बालेकिल्ला जाण्याचा मार्ग बालेकिल्ल्यावर चढण्याचा मार्ग खूप कठीण आहे. नंतर आहे बालेकिल्ले कडे जाण्याचा महादरवाजा अतिशय सुंदर व मजबूत बांधकाम आहे.महादरवाज्याच्या पुढे आल्यावर छत्रपती शिवरायांच्या राजवाड्याचे काही अवशेष पाहायला मिळते राजवाड्याच्या पाठीमागे काही पाण्याच्या टाक्या देखील आहे. जे शिवरायांच्या काळात बांधले गेलेले आहेत तेथे बाराही महिने पाणी असते.

पुढे आल्यावर चंद्र तळे चंद्र आकाराचे तळ आहे म्हणून त्याला चंद्र तळे असे नाव दिले आहे.

पुढे गेल्यावर सुवेळा माची जवळ असलेला चिलखती बुरुज या बुरुजावरून बालेकिल्ला स्पष्ट दिसतो राजगड किल्ल्यावर एक गुप्त दरवाजा देखील आहे. लढाईच्या वेळी बाहेर पडण्यासाठी हा दरवाजे योग्य मार्ग होता.

पुढे आहे संजीवनी माची संजीवनी माची देखील तीन टप्प्यात बांधली गेली आहे व तिथे आजही घरांची अवशेष पाहायला मिळती.

राजगड किल्ल्यावरून ,तोरणा किल्ला, रायगड किल्ला ,प्रतापगड किल्ला ,लिंगाणा किल्ला ,पुरंदर किल्ला ,मल्हारगड किल् ,विसापूर किल्ला, लोहगड किल्ला ,रोहीडा किल्ला ,रायरेश्वर किल्ला बरेच काही किल्ले राजगड वरून दिसतात दिसतात.

तरी हीच होती राजगड किल्ल्याची माहिती स्वराज्याचे संस्थापक व भगव्या महाराष्ट्राची शान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा या राजगड किल्ला धन्यवाद

Rushi Bhosle

https://hellosambhajinagar.com/I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of https://thodkyaatnews.com/. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.

Leave a Comment