राम नवमी संपूर्ण पूर्ण माहिती Ram Navami Information in Marathi

By Rushi Bhosle

Updated on:

Ram Navami Information in Marathi

नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला रामनवमी राम विषयी माहिती सांगणार आहे रामाचा जन्म कोठे झाला व कसा वनवास भोगाव लागला या संपूर्ण रामाची माहिती आज मी या लेखातून सांगणार आहे तर हा लेख शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला रामाचा इतिहास सविस्तर कळेल

राम नवमी एप्रिल महिन्यात म्हणजेच मराठी पंचांग नुसार चैत्र शुद्ध नवमीला साजरी करतात व रामनवमी असे देखील म्हणतात राम नवमी मी भारतातच नाही तर अनेक देशात व अनेक प्रांतात देखील साजरी करतात रामाचा इतिहास अनेक भाषांत देखील आहे

सण: राम नवमी
२०२२ मध्ये: ३० मार्च
महत्त्व: भगवान रामाचा जन्म
केव्हा होतो: चैत्र शुक्ल पक्षातील नवमीला
पूजा शुभ मुहूर्त: सकाळी ११:१७ ते दुपारी १:४६ पर्यंत

रामनवमी कशाला म्हणतात Ram Navami Information in Marathi

राम नवमी म्हणजे भगवान श्री रामाने पृथ्वीतलावर जन्म घेतला तो दिवस म्हणजेच राम नवमी होय
चैत्र शुद्ध नवमीला श्री रामाचा जन्म झाला होता म्हणून जगभरात रामनवमी मी साजरी करतात. पृथ्वीवर अनेक अधर्म व अन्याय झाला म्हणून विष्णूचा अवतार म्हणजेच प्रभू श्रीराम आणि जन्म घेतला जवाई या पृथ्वीवर संकटे अधर्म अन्याय यासारख्या गोष्टी घडल्या तेव्हा देव देवतांनी अवतार धारण केले व या संकटाचा नाश केला
भगवान श्रीविष्णूचा अवतार म्हणजेच रामाचा सातवा अवतार होय

प्रभू श्रीराम चा जन्म कोठे व कधी झाला

राणी कौशल्य राजा दशरथ यांना चैत्र शुद्ध नवमीला
प्रभू स्त्री रामप्रभू ठीक 12:40 मिनिटांनी या शुभमुहूर्तावर श्री रामाने या धर्तीवर अवतार घेतला व आयोध्या देखील सगळा आनंदाचे वातावरण झालं प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जीवन कथा भारतीय साहित्याला देखील उत्कृष्ट असे जीवन कथा आहे

प्रभू श्रीराम यांचे जीवन जीवनाच्या आधारे लिखित रामायण घडलेले आहे. त्या महाकाव्यरचनेचे शिल्पकार वाल्मीक यांनी केली आहे महर्षी वाल्मिक यांनी रामायणाच्या कथेमधून जगाला ज्ञान दिले आहे सांगितले आहे की मुलगा ,म्हणून आई म्हणून, पत्नी म्हणून ,भाऊ म्हणून, वडील म्हणून व बहीण ,म्हणून कसे जगावे याचे ज्ञान त्यांनी या रामायणतुन सांगितले आहे

प्रभू श्रीराम च्या जीवनात देखील अनेक संकटे आली त्यांना सामोरे जाऊन प्रभू श्रीराम ने या संकटाचा सामना करून आपले जीवन धन्य केली प्रभू श्रीरामाला राज्य मिळणार होतं पण असं काही घडलं प्रभू श्रीरामाला वनवास भोगाव लागला प्रभू श्रीराम आपल्या पत्नीसह म्हणजे सीता माई ला घेऊन निघून गेले 12 वर्ष वनवास भोगला.

पृथ्वीतलावर लंका धिस रावण हामोठा शूरवीर होता व अमरतेचे वरदान देखील प्राप्त होते लंका दिश् रावणाने देवा ब्राह्मणांना साधुसंतांना त्रास देण्यास सुरुवात केली व साधुसंतांना ब्राह्मणांना लंका दिश् रावणाने बंदी बनवून ठेवलं म्हणूनच प्रभू श्री विष्णू ने रामाचा अवतार धारण केला.

प्रभू श्रीराम आणि माता सीता हे दोघे वनवासाला गेले वनवासाला गेल्यानंतर काही दिवस राणा भटकत राहिले लक्ष्मणाला देखील प्रभू श्री रामाला वनवासाला जाताना पाहताना ते देखील त्यांच्या पाठीमागे गेले त्यांच्यासोबत बारा वर्षे वनवास काढला.

सीतामाता व प्रभू श्रीराम हे विश्रांतीसाठी कुटियात बसले होते अचानक येथून जाताना सीता मातेला हरीण दिसले व सीता माता श्री रामचंद्र यांना म्हणाल्या मला या हरण पाहिजे मी खूप हट्ट केला प्रभू श्री रामचंद्र त्या हरणामागे खूप वेळ झाला पण प्रभू श्रीराम चंद्र काही आले नाही मणून सीता माता नेलक्ष्मणाला देखील प्रभू श्रीरामचंद्र यांना शोधण्यास पाठवले पण प्रभू श्रीरामचंद्राने लक्ष्मणाला सांगितले होते की काही केल्याने तू सीतेपासून लांब जायचं नाही तिचं रक्षण करायचं असं प्रभू श्री रामचंद्र आणि लक्ष्मण ला सांगितले होते पण सीतेच्या हट्टपायी लक्ष्मणाला देखील जाण्यात आले पण लक्ष्मणने कुटीया समोर एक लक्ष्मण रेखा ओढली व सीता मातेला सांगितले काहीही झाले तरी ही रेखा तुमी पार करायची नाही मणत लक्ष्मण तेथून पुढे गेला लंका दिश् रावण हा ब्राह्मणाच्या रूपात भिक्षा मागण्यासाठी सीतामाता कडे आले भिक्षा मागू लागला (भीक्षाम देयी )व सीता माता भीक्षा देऊ लागल्या पण लक्ष्मणाने सांगितले होते काहीही झालं तरी ही रेखा ओलांडायची नाही पण लंका दिश् रावणाने सीता मातेचा चल कपटाने सीता हरण केलं सिता मातेला लंका कडे घेऊन गेले.

Ram Navami Information in Marathi

Rajgad Fort Information in Marathi-राजगड किल्ला माहिती मराठी

सीता मातेने आपले आभूषण काढून टाकले म्हणजे सीता मातेला वाटत होते प्रभू श्रीरामचंद्र मला शोधत येतील प्रभू श्री रामचंद्र हरणाची शिकार करून कुटियावर आले होते ते त्यांना सीतामाता दिसल्या नाही. सीता मातेला वाटेत गरुड पक्षाने देखील रावणासोबत युद्ध केले व सीता मातेला सोडण्याचा प्रयत्न केला पण रावणाने गरुड पक्षाचा देखील वध केला व सीता मातेला घेऊन लंकात गेले

प्रभू श्रीराम सीता मातेला शोधत हनुमान कडे गेले व वानर सेना च्या मदतीने सीता मातेपर्यंत पोहोचले व रामाचा लंकाला आग लावून सगळी लंका जाळून उधवसत केले.

राम नवमीची पूजा पद्धत: Ram Navami Information in Marathi

रामनवमीची पूजा कशी केली जाते ते पुढीलप्रमाणे.

  • पूजेच्या ठिकाणी जा आणि स्वतःला योग्य प्रसाद द्या आणि स्वतःला शुद्ध करण्यासाठी स्नान करा. तुशीची पाने आणि कमळ पूजेसाठी उघडले जातात. श्री रामनवमीची पुन्हा षोडशोपचार पूजा. फळ-मुलांचा प्रसाद आणि खीर तयार करा. घरातील सर्वात लहान स्त्री पूजेनंतर सर्वांच्या कपाळावर टिळक लावते.
  • आरती विधीचा भाग म्हणून देवाला अर्पण केले जाते. या दिवशी देवाच्या अनुयायांसाठी प्रसादाचे रूप धारण करणारा भंडारोही आयोजित केला जातो. प्रभू रामाचे संपूर्ण जीवन उदाहरण म्हणून काम करते; हा त्याग, पश्चात्ताप, आदर आणि सुसंवाद यांचा एक पुरावा आहे. त्यांचे जीवन देखील कुटुंबाच्या मूल्याचा दाखला आहे.
  • माता कैकेयींच्या पूर्वग्रहानंतरही त्यांची भावांबद्दलची तीव्र आपुलकी कमी झाली नाही. त्यांची आई कैकेयीबद्दलही त्यांना समान आदर आणि प्रेम होते. या व्यतिरिक्त, अत्याचारापासून समाजाचे रक्षण करणारी व्यक्ती कधीही या पृथ्वीतलावर अत्याचार वाढेल आणि पापाचे भांडे पुण्यच्या भांड्यापेक्षा वर येईल हे त्यांचे जीवन दर्शवते.
  •  

     

  • तसे, भारताचा संपूर्ण इतिहास याचे उदाहरण म्हणून काम करतो, जे स्पष्ट करते की श्री कृष्ण, राम आणि इतर असंख्य देवतांचे प्रकटीकरण दर्शविणारी चिन्हे येथे का दिसतात.

प्रभु रामाने रावनाचा वध केला व सीता मातेला घेऊन अयोध्या ला आले

तर हीच होती Ram Navami Information in Marathi प्रभू श्रीरामाची माहिती

जय राम जय राम जय जय राम सियाराम जय जय सियाराम

धन्यवाद

Rushi Bhosle

https://hellosambhajinagar.com/I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of https://thodkyaatnews.com/. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.

Leave a Comment