Sindhudurg fort information in Marathi-सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती?

By Rushi Bhosle

Published on:

Sindhudurg fort

नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्याची Sindhudurg fort माहिती सांगणार आहे तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा म्हणजे सिंधुदुर्ग चा इतिहास तुम्हाला सविस्तर कळेल

सिंधुदुर्ग म्हणजे

सिंधू म्हणजे समुद्र आणि गिरी दुर्ग म्हणजे जो बेटावर आहे तो सिंधुदुर्ग

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा समुद्रातील किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम तबल तीन वर्ष चालू होते सिंधुदुर्गच्या इमारती व काही बुरुज छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधल्या गेले आहेत.

सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे महाराष्ट्रातील एक जलदुर्ग किल्ला आहे.

सिंधुदुर्ग किल्ला हा तब्बल 48 एकरामध्ये एका बेटावर पसरलेला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी या सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम हिरोजी इंदुलकर यांच्यावर सोपवले होते त्या काळीचे ते इंजिनियर म्हणजे हिरोजी इंदुलकर होते व त्यांनी हे सिंधुदुर्ग चे बांधकाम तीन वर्षात पूर्ण केले होते.

सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास?

Sindhudurg fort  हा मालवणच्या किनारपट्टीपासून कुरटे बेटावर वसलेला आहे किल्ल्यावर जाण्यासाठी बोटीचा जावं लागतं त्या बोटीचे तिकीट काढून ती बोट आपल्याला सिंधुदुर्ग किल्ल्यावर घेऊन जाते व दोन तासाच्या वेळ देते दोन तासाच्या नंतर किल्ला पाहणे झाल्यानंतर ती बोट आपल्याला परत गावामध्ये आणून सोडते.

सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम इसवीसन 1664 मध्ये करण्यात आलेले आहे व सिंधुदुर्ग किल्ला हा तब्बल 48 एकर मध्ये पसरलेला आहे.

सिंधुदुर्गाचे किल्ल्याचे बांधकाम करण्यासाठी अनेक मावळे व पोर्तुगीज आरर्कटेक व काही मनुष्यबळ तीनशे वर्षात म्हणजे तब्बल 1667 मध्ये या किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले आहे वछत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताने या सिंधुदुर्ग किल्ल्याचा पायाचे बांधकाम करण्यात आलेले आहे 25 नोव्हेंबर 1664 ला छत्रपती शिवाजी महाराजांनी या सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया अधिक मजबूत बनवला होता.

तीन हजार पेक्षाही अधिक मजदूर हे बांधकाम करत होते व हे बांधकाम करतानी काही अडचण यावी नाही म्हणून छत्रपती शिवरायांनी पाच हजार सैन्य म्हणजे पहारेकरी ठेवले होते.

छत्रपती शिवरायांनी एक कोटी सुवर्ण देखील या बांधकामात खर्च केले आहे.

किल्ल्याच्या जवळ जाईपर्यंत किल्ल्याचा दरवाजा दिसत नाही जवळ गेल्यावर किल्ल्याचा दरवाजा दिसतो व कारण दरवाज्याकडे जाण्याचा रस्ता हा नागमोडी आहे त्यामुळे दरवाजा पर्यंत येऊच तर दरवाजा दिसत नाही किल्ल्याचा दरवाजा हा सागवानी लाकडाचा आहे व आजही असा भक्कम सुस्थिती आहे.

छत्रपती शिवरायांच्या काळातली जुनी प्रथा सूर्यास्ताच्या उगायच्या अगोदर दरवाजा उघडण्याचा आणि सूर्यास्त मावळ्याच्या नंतरच्या दरवाजा बंद करण्याचा प्रथा आजही तिथे पाळली जाते.

सिंधुदुर्ग वर पाहण्यासारखी ठिकाणे

तिथेच बाजूला एक मंदिर आहे( जरी बरी )मातेचे मंदिर आहे.
व एक शिलालेख देखील आहे.

शिवराजेश्वर मंदिर?

छत्रपती शिवाजी महाराजांचे Sindhudurg fort सिंधुदुर्ग किल्ल्यावर एक मंदिर आहे तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळा आहे तेत्या मंदिराचे बांधकाम 1695 मध्ये केलेली आहे व छत्रपती शिवरायांचे दुसरे चिरंजीव राजाराम महाराज यांनी या मंदिराचे 1695 उभारणी केली व 22 मजदुराची नीवड केली व त्यांच्या हाताने या मंदिराचे बांधकाम केले.

शिव मंदिर?

व मंदिरामध्ये एक भगवान शंकराची महादेवाची पिंड व शिवलिंग आहे.

शिवकालीन मार्ग भुयारी मार्ग!
व आत मध्ये एक भुयारी मार्ग आहे जो समुद्रातील पाच किलोमीटर अंतरावर तांदळवाडी गावा पाशी एक ओझर नावाचं गाव आहे तिथे हा भुयारी मार्ग उघडतो भुयारी मार्ग आहे तो मार्ग शिवरायांच्या काळात संकटकालीन मार्ग म्हणजे संकटात युद्धाच्या वेळेस बाहेर पडण्यासाठी त्या भुयारी मार्गाचा उपयोग केला जात होता.

व जे काही आया बहिणी आहे त्यांना या मार्गातून बाहेर काढण्यासाठी या मार्गाचा उपयोग केला जात होता.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर एकूण 52 बुरुज आहेत व काही बुरुजावर गुप्त मार्ग देखील आहेत.

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भिंतीची उंची29 फुट आणि 12फुट रुंदीचे भिंत आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर तटबंदी साठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 40 ते 50 शौचालय बांधले आहेत.

साडेतीनशे वर्षा आधीही महाराजांचा सांगण्याचा संदेश होता की स्वच्छता बाळगा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळी सुद्धा शौचालयाचे बांधकाम केले होते व स्वच्छता अभियान पाळत होते.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे पायाचे व हाताचे( ठसे म्हटलेले) देखील आहेत.

तोरणा किल्ल्याची माहिती-Torna Fort Information in Marathi

गोड पाण्याची विहीर?

सिंधुदुर्ग किल्ल्यावर तीन गोड पाण्याच्या विहीर आहेत त्या विहिरींची नाव(दूध विहीर )(साखर विहीर )आणि( दही विहीर )अशी या विहिरींची नावे आहेत जे शिवरायांच्या काळात हे नावे दिली गेली होती.

सिंधुदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
सिंधुदुर्ग जिल्ह्यात

सिंधुदुर्ग किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व?
छत्रपती शिवाजी महाराजांचे हात पायाचा ठसे व छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले बांधकाम

(भुयारी मार्ग )व( शिवमंदिर )(शिवराजेश्वराय मंदिर)

सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी किती खर्च लागला होता
सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी (एक कोटी )होऊन इतका खर्च लागला होता

तब्बल 48 एकरामध्ये वसलेला हा समुद्रकिनारी गिरीदुर्ग म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला होय.

Rushi Bhosle

https://hellosambhajinagar.com/I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of https://thodkyaatnews.com/. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.

Leave a Comment