सिंहगड किल्ला माहिती मराठी Sinhagad Fort Information in Marathi

By Rushi Bhosle

Updated on:

Sinhagad Fort Information in Marathi

नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला सिंहगड किल्ल्याची माहिती(Sinhagad Fort Information in Marathi)सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे एक वाक्य गड आला पण सिंह गेला म्हणजेच तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाचे प्रतीक म्हणजे कोंढाणा उर्फ सिंहगड किल्ल्या चा इतिहास तुम्हाला सांगणार आहे

हा लेख शेवटपर्यंत वाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची व तानाजी मालुसरे यांचा इतिहास तुम्हाला सविस्तर कळेल.सिंहगड किल्ला हा सह्याद्रीच्या पर्वत शिखरावर ये क्या पठावर आहे पर्वताच्या उंच उतारामुळे व हल्लेखोरांपासून संरक्षण करणारा हा कोंडाणा किल्ला आहे समुद्रसपाटीपासून सिंहगड किल्ला 1300 मीटर उंचीवर आहे आणि पर्वताच्या पायथ्यापासून सुमारे745 मीटर इतका उंचीवर आहे

नाव सिंहगड
उंची ४४००फुट.
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण पुणे जिल्हामहाराष्ट्रभारत
जवळचे गाव सिंहगड
डोंगररांग भुलेश्वर
सध्याची अवस्था जीर्ण
स्थापना {{{स्थापना}}}

सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या नावाने हा कोंढाणा किल्ला म्हणजे सिंहगड किल्ला प्रसिद्ध आहे.

सिंहगड किल्ला ज्याला कोंडाणा म्हणून ओळखले जाते तो इसवी सन 2000 इतकी जुनी इमारत आहे ऋषी कैदींनय यांच्या नावाने ओळखले जात आहे.
चौदाव्या शतकात पूर्वी या किल्ल्यावर कोळी राजा नाग नाईक यांचे राज्य होते
मोहम्मद इब्रा तुघलकरणे इसवी सन तेराशे 28 मध्ये हा कोंढाणा किल्ला त्याच्या ताब्यात घेतला
नंतर छत्रपती शहाजीराजे भोसले नी हा किल्ला त्यांच्या ताब्यात घेतला

पुणे दरवाजा?

सिंहगड किल्ल्याचा पहिला दरवाजा म्हणजेच पुणे दरवाजा
पुणे दरवाजाचे बांधकाम आजही तसेच भक्कम व दगडात कोरलेला आहे

सिंहगड किल्ल्याचा इतिहास? History of Sinhagad Fort?

कोंडाणा म्हणजे मुख्य सिंहगड या नावाने प्रसिद्ध आहे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे हा सिंहगड किल्ला प्रसिद्ध आहे
जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून सुटून आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहात गेलेले किल्ले परत घ्यायला सुरुवात केली
स्वराज्याची राजधानी पहिली राजगडावरती होती राजगडापासून जवळच असलेला हा कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता मासाहेब जिजाऊ ला योग्य वाटत नव्हत
म्हणून मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवरायांना सांगितले हा किल्ला मुघलांकडून आपल्या स्वराज्यात आला पाहिजे
त्याचवेळी तानाजी मालुसरे आपल्या मुलाचा लग्नाच आमंत्रण
घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले व म्हणाले आधी लगीन कोंढाणाचं मग माझ्या रायबाचं अशी गर्जना करीत तानाजी मालुसरे स्वतः कोंडण्याची मोहीम स्वीकारली

व तानाजी मालुसरे अवघ्या 500 मावळ्यांसोबत घेऊन मुघलाचा किल्लेदार उदयभान राठोड याचा पराभव करत तानाजी सूर्याजी व काही मावळ्यांनी कोंढाण्यावर भगवा फडकविला. कोंढाणा आता जिंकला पण तानाजी मालुसरे याच युद्धामध्ये वीरमरण आले व छत्रपती शिवाजी महाराजांना ही बातमी कळली तेव्हा महाराजांच्या तोंडातून एक वाक्य निघालं (गड आला पण सिंह गेला) तेव्हापासून कोंडाणा या किल्ल्याचे सिंहगडाचे नाव पडले साडेतीनशे वर्षानंतरही आजही सिंहगड किल्ला तसाच आहे

दारुगोळा कोठार? Ammunition warehouse?

सिंहगडातून तिसऱ्या दरवाजा पार केल्यानंतर पुढे डाव्या साईडला दारू गोळ्याचे कोठार आहे म्हणजे छत्रपती शिवरायांच्या काळात जे काही तोफासाठी लागणारा दारूगोळा आहे तो तिथे ते साठवून ठेवत होते

घोड्याच्या पागा?

पुढे काही अंतरावर अक्षरशा दगडात कोरलेल्या घोड्याच्या पागा पाहायला मिळते शिवरायांच्या काळात जे काही मावळे आपली घोडी तिथे बांधत होते व चारापाणी करत होते असं भक्कम मोठ दगडात कोरलेलं घोड्याची पागा आहे

महात्मा गांधी व लोकमान्य टिळकांची भेट

इसवी सन 1915 साली बाळ गंगाधर टिळक व लोकमान्य टिळक हे विश्रांतीसाठी येथे सिंहगड किल्ल्यावर येत होते

तानाजी मालुसरे यांची समाधी?

ज्यांच्या पराक्रमाने सिंहगड किल्ल्याचा इतिहास लिहिला गेला तेच तानाजी मालुसरे यांची समाधी देखील पाहायला मिळते तानाजी मालुसरे आणि उदयभान राठोड यांची लढाई सुरू असताना तानाजीची ढाल तुटली तानाजीने आपल्या डोक्याचा शेला सोडून व पागोटे सोडून आपल्या हाताला गुंडाळी व ढाले आयोजित हातावर वार झेलेले .
पण हेच वार झेलताणा तानाजी मालुसरे यांचा हात तुटला तरीपण त्यांनी हार मानली नाही
उदयभान राठोड णे स्वराज्यावर तोफेचा निशाणा धरला होता उदयभान राठोड हा तोफेला आग लावताच तानाजी मालुसरे यांनी ती आग विजून युद्ध केलं त्यास तोफेला उदयभान राठोड ला बांधून गडाच्या खाली फेकण्यात आलं त्या तोफेचे नाव आहे नागिन तोफ आहे.

Rajgad Fort Information in Marathi-राजगड किल्ला माहिती मराठी

छत्रपती राजाराम महाराजांची समाधी?

छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे चिरंजीव राजाराम महाराजांची समाधी देखील आहे।

कल्याण दरवाजा?

सिंहगडाच्या पायथ्याशी असलेले गाव कल्याण गाव त्या गावातूनच सिंहगडावर जाण्यासाठी दुसरा मार्ग आहे व गडावर येता येतं म्हणून त्याला कल्याण दरवाजा असे म्हणतात। जेव्हा उदयभान राठोड ने हा कोंडाणा किल्ला घेतला होता तेव्हा शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांना या किल्ल्याची जबाबदारी सोपवली जेव्हा तानाजी मालुसरे तानाजी कडा चढून वर आले व काही मावळे खाली होते म्हणून तानाजी मालुसरे ने त्या मावळ्यांना आत येण्यासाठी पहिला कल्याण दरवाजा उघडला व मावळे आत आले व उदयभान राठोड सोबत घनघोर युद्ध केलं व हा सिंहगड किल्ला जिंकून घेतला.

सिंहगड किल्ल्यावर काही पाण्याच्या टाकी देखील आहेत व दक्षिणेला झुंजार बुरुज आहे

अमृतेश्वर भैरव मंदिर?

किल्ल्याच्या मध्यभागी अमृतेश्वर भैरव मंदिर आहे त्या मंदिरात दोन प्राचीन काली मूर्ती आहेत भैरव आणि भैरवी भैरवाच्या हातात राक्षसाचा मुंडक आहे हे मंदिर कोळी समाजाचा आहे यादवांच्या आधी कोळी लोक राहत होते व त्यांचे हे मंदिर आहे.

कोंढाणेश्वर मंदिर?

सिंहगडावरती महादेवाचे एक कोंढाणेश्वर मंदिर देखील आहे यादवांचे कुलदैवत असणारे भगवान शंकरांच मंदिर आहे.

सिंहगड किल्ला नकाशा (Sinhagad Fort map)

सिंहगड किल्ला नकाशा (Sinhagad Fort map)
सिंहगड किल्ला नकाशा (Sinhagad Fort map)

FAQ

सिंहगड किल्ल्याला सिंहगड हे नाव कसे पडले?

कोंढाणा किल्ला आपल्या ताब्यात आल्याचे छत्रपती शिवाजी महाराजांना कळले पण तानाजी मालुसरे यांचा मृत्यू झाला. छत्रपती शिवाजी महाराज तोंड सोडत असताना गड आला पण सिंह निघून गेला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ल्याचे नामकरण सिंहगड किल्ला असे केले.

सिंहगड किल्ला पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता?

कोंढाणा किल्ला

सिंहगडाचे जुने नाव काय आहे?

पुण्याच्या नैऋत्येस सुमारे ३० किमीवर सिंहगड आहे, ज्याला सिंहाचा किल्ला असेही म्हणतात. हे पूर्वी कोंढाणा म्हणून ओळखले जात होते आणि समुद्रसपाटीपासून 1,312 मीटर उंचीवर सह्याद्रीच्या भुलेश्वर पर्वतरांगेतील खडबडीत चट्टानांवर वसलेले त्याचे मोक्याचे स्थान, त्याचे महत्त्व वाढवते.

तर मित्रांनो हीच होती सिंहगड किल्ल्याची माहिती Sinhagad Fort Information in Marathi

जय जिजाऊ जय शिवराय

Rushi Bhosle

https://hellosambhajinagar.com/I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of https://thodkyaatnews.com/. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.

Leave a Comment