राज्यात आज जोरदार पावसाची शक्यता; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर
संपूर्ण देशातून मान्सून माघारी फिरल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. असे असताना महाराष्ट्रात आज (२० ऑक्टोबर) पासून पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Read more