तोरणा किल्ल्याची माहिती-Torna Fort Information in Marathi

By Rushi Bhosle

Updated on:

Torna Fort Information in Marathi

Torna Fort नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तोरणा किल्ल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला जिंकलेला किल्ला हा तोरणा किल्ला आहे चला या तोरणा किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊ हा लेख शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला तोरणा किल्ल्याची माहिती सविस्तर कळेल पुणे जिल्ह्यातील अति दुर्गम विशाल गड आहे असे प्रसिद्ध आहे.तोरणा किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला हा पहिला किल्ला तोरणा किल्ला पहिले प्रचंड गड ही असे म्हणतात तोरणा किल्ला हा पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर आहे.

तोरणा किल्ल्याचे Torna Fort वैशिष्ट्य म्हणजे तोरणा किल्ल्यावरून ,राजगड किल्ला ,लिंगाणा किल्ला, रायगड किल्ला ,पुरंदर किल्ला ,सिंहगड किल्ला, हे तोरणा किल्ल्यावरून दिसतात म्हणजे एकाच डोंगरात एका पर्वतरांगात हे किल्ले आहेत त्यातच एक हा तोरणा किल्ला आहे.

तोरणा किल्ल्याचा इतिहास

तोरणा किल्ल्याची माहिती असणे खूप आवश्यक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना इसवी सन १६४७ मध्ये हा तोरणा किल्ला जिंकला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे वय 16 वर्षाचे होते.
वय सोळा वर्ष होतं म्हणून खूप लहान वयात हा तोरणा किल्ला त्यांनी जिंकला व स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या तोरणा किल्ल्याला तोरणा असे नाव दिले .

तोरणा किल्ल्याचे बांधकाम

छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे बांधकाम केले व काही दिवसानंतर या किल्ल्याची पाहणी केली म्हणून नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला प्रचंड गड असे नाव दिले.
तोरणा किल्ल्याचे बांधकाम चालू असताना छत्रपती शिवरायांना व मावळ्यांना वीस सोन्याचे भरलेले मोहराचे हंडे सापडले व छत्रपती शिवरायांनी या मोहरांचा उपयोग तोरणा
व राजगड किल्ल्या च्या बांधकामात केला. तोरणा किल्ला हा तेरावे शतकात बांधल्यास मान्यता आहे. तोरणा किल्ला हा शिव पंथ यांनी बांधलेला आहे असे म्हटले जाते कारण तिथले काही प्राचीन वस्तू व काही अवशेषावरून दिसून येतो की हा तोरणा किल्ला शिव पंथाचा आश्रम असावा.
इसवीसन 1470 व 1486 च्या काळात बहामनी राजवटीसाठी मालिक अहमद यांनी हा तोरणा किल्ला जिंकून घेतला.

पुढे हा किल्ला निजामशाहीत आला व छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला व त्याच्यावर काही बांधकाम केले व काही इमारती देखील बांधल्या. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याच्या औरंगजेबाच्या कैदेत होते तेथून सुटका झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ल्याची पुनर्बांधणी केली. त्याच्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी 5000 होण इतकी रक्कम राजगडावर खर्च केली व राजगडाचे बांधकाम केले.

Rajgad Fort Information in Marathi-राजगड किल्ला माहिती मराठी

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा तोरणा किल्ला परत मुघलांच्या ताब्यात गेला. छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे व सेवेकरी शंकराजी नारायण यांनी परत हा किल्ला स्वराज्यात आणल इसवी सन 1704 ला आग्र्याचा औरंगजेब यांनी एक मोहीम राबवली व तोरणा किल्ल्याला चौक कडून वेडा घातला व हा तोरणा किल्ला औरंगजेबाने आपल्या ताब्यात घेतला
औरंगजेबाने या तोरणा किल्ल्याचे नाव बदलून फतूलग्लॅब म्हणजे देवी विजय असे ठेवले औरंगजेबाने तोरणा किल्ला हा असा एकही किल्ला आहे जो लढाई करून जिंकून घेतला. इसवी सन 1708 ला हा तोरणा किल्ला सरनोबत नागोजी कोकाटे यांनी हा तोरणा किल्ला लढाई करून व काही मावळ्यांच्या मदतीने हा स्वराज्यात आणला
व तोरणा किल्ला हा कायम स्वराज्यातच राहिला.

तोरणा किल्ल्यावर पाहण्यासाठी पर्यटकठिकाणे

बिनी दरवाजा

तोरणा किल्ल्यावर जाताना जो पहिला दरवाजा लागतो तो बिनी दरवाजा आहे विनी दरवाजा आत गेल्यानंतर व काही पायऱ्या चढल्यानंतर आपण पहिल्या दरवाजापर्यंत पोहोचतो तो आहे तोरणा दरवाजा.

मेगाई देवीचे मंदिर

तोरणा किल्ल्यावर हे मेगाई देवीचे मंदिर आहे सर्वात जुने बांधकाम आहे .

झुंजार माची

झुंजार माची वरून आपल्याला ,रायगड किल्ला ,लिंगाणा किल्ला, राजगड किल्ला, सिंहगड किल्ल ,पुरंदर किल्ला हे सगळे किल्ले झुंजार माजी वरून दिसतात.

कोकाटे दरवाजा

झुंजार माची वरून बुधला माचीकडे जाताना कोकाटे दरवाजा असा मोठा भक्कम दगडात कोरलेला दरवाजा लागतो.

बुधला माची

बुधला माझी कडे जाण्यासाठी कोकण दरवाजा लागतो.

तोरणा किल्ल्याची ट्रेक

तोरणा किल्ल्यावर जाण्यासाठी तीन किंवा चार तास लागतील
तोरणा किल्ल्याचे ट्रिक जास्त कठीण नाही.

सिंहगड किल्ला माहिती मराठी Sinhagad Fort Information in Marathi

पुण्याहून तोरणा किल्ल्याकडे जाण्यासाठी बसने कसे जावे

तोरणा या किल्ल्याकडे जाण्यासाठी बसने प्रथम वेल्हे याा नावाचे गावाच्या पायथ्याशी यावा लागतो
पुण्यातील स्वरा गेट या बस स्थानक वरून स्वरा गेट वेल्ले घीसर मार्गाने राज्य परिवहन बस पकडावे लागते मी बस तुम्हाला तोरणा किल्ल्यापाशी सोडते तिथून पुढे तुम्ही तोरणा किल्ला हा पायरी मार्गाने जाऊ शकतात.

पर्यटकांना देखील आनंदमय असणारा हा तोरणा किल्ला आहे तोरणा किल्ल्याची चढाई काही मोठी नाही सहजपणे आपण तोरणा किल्ल्यावर पायरी मार्गाने जाऊ शकतो.

तोरणा हा किल्ला कुठे आहे?.
वेल्हे, तालुका ,पुणे

तोरणा किल्ला हा कोणी जिंकला?
तोरणा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला.

तोरणा किल्ला जिंकला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे वय काय होते?
तोरणा किल्ला जिंकला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे वय 16 वे वर्ष होते.

तोरणा किल्ल्याचे दुसरे नाव काय?
तोरणा किल्ल्याचे दुसरे नाव प्रचंडगड असे आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला कधी जिंकला?

छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा हा किल्ला इसवीसन 1647ला जिंकला.

तर मित्रांनो अशीच होती या तोरणा किल्ल्याची माहिती जो छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप लहान वयात म्हणजेच वयाच्या सोळाव्या वर्षी हा तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले धन्यवाद?

Rushi Bhosle

https://hellosambhajinagar.com/I am a Marathi Blogger, Marathi YouTuber and Owner/Founder of https://thodkyaatnews.com/. 4 Years of Professional Blogging And YouTube experience.

Leave a Comment